Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धडगांव नगरपंचायत निवडणूकीच्या प्रचारासाठी एक दिवस अधिक वेळ, आज सायंकाळी होईल प्रचाराची सांगता

team by team
December 20, 2021
in राजकीय
0
धडगांव नगरपंचायत निवडणूकीच्या प्रचारासाठी एक दिवस अधिक वेळ, आज सायंकाळी होईल प्रचाराची सांगता

धडगाव l प्रतिनिधी
धडगांव-वळफळ्या-रोषमाळ बू नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूकीच्या प्रचारासाठी एक दिवस अधिक मिळाल्याने सर्वच पक्षांनी प्रचारासाठी सज्ज झाले आहे.
धडगांव-वळफळ्या-रोषमाळ बू नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषित झाला आहे.उद्या दि.२१ डिसेंबर रोजी १७ जागांसाठी शिवसेना १७, काँग्रेस १७, भाजपा ११, राष्ट्रवादी १ तर अपक्ष दोन असे एकूण ४८ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहे. या नगर पंचायतीच्या निवडणूकीसाठी तिरंगी लढत होत आहे
धडगांव नगरपंचायत निवडणूकीत अनेक पक्षाच्या वतीने स्टार प्रचारक यांनी प्रचार रॅली, जाहीर सभा घेऊन आपल्या पक्षाचे उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.दरम्यान धडगांव-वळफळ्या-रोषमाळ बू नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूकीच्या प्रचारासाठी आज दि.२० रोजी सायंकाळ पर्यंत प्रचाराची वेळ वाढवण्यात आली असल्याने त्याचा फायदा घेण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे.आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रचारासाठी वेळ देण्यात आला आहे.उद्या सकाळी ७.३० पासून मतदानास सुरुवात होणार आहे.या साठी प्रशासन सज्ज आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

वाद मिटवण्यासाठी गेलेल्या काँग्रेसचे गटनेत्यावर जीवघेणा हल्ला करीत बंदूक दाखवत जीवे ठार मारण्याची दिली धमकी

Next Post

मोटारसायकलद्वारे नर्मदा परिक्रमा करीत प्रत्येक गावात थांबून उपेंद्रानंद बाबा करत आहेत वृक्षारोपण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add