Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार लायन्स क्लबला विभागाचे एकूण १६ पुरस्‍कार

team by team
December 20, 2021
in सामाजिक
0
नंदुरबार लायन्स क्लबला विभागाचे एकूण १६ पुरस्‍कार

नंदूरबार l प्रतिनिधी

जळगाव येथे लायन्स क्लब ची  विभाग कॉन्फरन्स संपन्न झाली. त्यात एकूण ११ क्लब सहभागी झाले होते.गत सहा महिन्यांतला क्लब च्या सेवा कार्यांचा आढावा घेऊन पुरस्‍कार वितरण सोहळा पार पडला. त्यात लायन्स क्लब नंदुरबारला एकूण सोळा पुरस्‍कार मिळाले.यात विभागातील सर्वोत्कृष्ट सुवर्णक्लब,जास्तीत जास्त उपस्थिती पुरुष आणि महिला,विभागातील सर्वोत्कृष्ट सचिव म्‍हणून राहुल पाटील यांना सुवर्णपदक,अन्‍नदान प्रकल्‍प सर्वोत्कृष्ट उपक्रम, सर्वोत्कृष्ट प्रदेश अध्यक्ष भेट पुरस्कार,सर्वोत्कृष्ट झोन अध्यक्ष जिनेंद्र जैन, विभागातील सर्वोत्कृष्ट जोडी शेखर कोतवाल आणि सुप्रिया कोतवाल,सर्वोत्कृष्ट मदतीचा हात देणारा क्‍लब म्‍हणून रिजन अवार्ड, अदि पुरस्‍कार लायनचे इंटरनॅशनल संचालक डॉ.नवल मालू ,मल्टिपल कौन्सिल चेअरपर्सन विवेक अभ्यंकर, डिस्ट्रिक गव्हर्नर दिलीप मोदी, रिजन चेअरपर्सन रवींद्र गांधी,यांच्‍या हस्‍ते देण्‍यात आले.याप्रसंगी विभागीय चेअरमन जिनेंद्र जैन तसेच नंदुरबार क्लबचे अध्यक्ष शेखर कोतवाल, सचिव राहुल पाटील, कोषाध्यक्ष निमेश गोसलिया, सदस्य हिमांशू सोमानी, राजेंद्र माहेश्वरी,आनंद रघुवंशी, शंकर रंगलानी, दिनेश वाडेकर, डॉ.संजय चौधरी, डॉ. राकेश पटेल, डॉ.प्रसाद पटेल,समीर शहा,संदीप गुरुबक्षांनी,अश्विन पाटील व सतीश चौधरी उपस्थित होते. मान्यवरांनी लायन्स क्लब नंदुरबारच्या सेवाकार्या विषयी गौरवोद्गार काढून अभिनंदन केले.

बातमी शेअर करा
Previous Post

स्त्रीभ्रृण हत्या हे सर्वात मोठे पाप : प.पु.पं अतुल शास्त्री भगरे गुरुजी

Next Post

वाद मिटवण्यासाठी गेलेल्या काँग्रेसचे गटनेत्यावर जीवघेणा हल्ला करीत बंदूक दाखवत जीवे ठार मारण्याची दिली धमकी

Next Post

वाद मिटवण्यासाठी गेलेल्या काँग्रेसचे गटनेत्यावर जीवघेणा हल्ला करीत बंदूक दाखवत जीवे ठार मारण्याची दिली धमकी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

20 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले, शाहाद्यात लाचलुचपत विभागाची धडाकेबाज कारवाई

April 30, 2026
राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

April 30, 2026
पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

April 30, 2026
‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

April 30, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

1 मे रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार ध्वजवंदन

April 30, 2026
मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add