Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकांसाठीची मतमोजणी 22 डिसेंबर ऐवजी 19 जानेवारीला होणार

team by team
December 19, 2021
in राजकीय
0
राज्यभर वाटप होणार्‍या खावटी अनुदान योजनेत जिल्ह्याच्या ठिकाणीच लाभार्थी वंचीत, प्रकल्प कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाचा ईशारा

नंदूरबार l प्रतिनिधी
धडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकांमध्ये अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती तसेच सर्वसाधारण पदांकरिता सुरु असलेल्या कार्यक्रमानुसार 21 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 22 डिसेंबर रोजी होणारी मतमोजणी पुढे ढकलण्यात आली असून निवडणुकांची मतमोजणी आता दि .19 जानेवारी २०२२ रोजी होणार आहे
धडगाव वडफळ्या रोषमाळ बुद्रुक नगरपंचायतीसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान होणार असून उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. काँग्रेस, शिवसेना, भाजप तिन्ही पक्षांनी निवडणुकीत उडी घेतल्याने नगरपंचायतीसाठी तिरंगी लढत पाहायला मिळत आहे.धडगाव नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी ४८ उमेदवार रिंगणात आहे. तीन पक्षांमध्ये तिरंगी लढत असून बाजी कोण मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. विशेष म्हणजे २१ डिसेंबर रोजी मतदान होऊन २२ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार होती; परंतु ओबीसी आरक्षणामुळे मतमोजणीची तारीख २२ डिसेंबर ऐवजी १९ जानेवारी २०२२ रोजी होणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी चेतन गिरासे यांनी दिली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

बंगळुरु येथील घटनेचा नंदूरबार येथे राष्ट्रवादीतर्फे करण्यात आला निषेध

Next Post

एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात नाताळ निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन

Next Post
एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात नाताळ निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन

एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात नाताळ निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add