Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मोड शिवारातील केळीच्या शेतात आढळला बिबट्या मृतावस्थेत

team by team
December 17, 2021
in क्राईम
0
मोड शिवारातील केळीच्या शेतात आढळला बिबट्या मृतावस्थेत

तळोदा l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील मोड शिवारातील केळीच्या शेतात बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.

मोड ता.तळोदा येथील प्रगतिशील शेतकरी डॉ. पुंडलिक राजपूत सर्वे नंबर 155 मध्ये बोरद रस्त्यावरील निर्झरी नदीच्या किनारी असलेल्या केळीच्या शेतात स्वतः मालकाला बिबट्या मृतावस्थेत आढळला त्यामुळे परिसरातील ऊस तोड मजूर केळी बागातदार मध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. आज दि.17 डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता डॉ. पुंडलिक राजपूत हे आपल्या शेतात केळीची लागवड केलेली होती.ती केळी पाहण्यासाठी केळी व्यापाऱ्याला घेऊन गेले.केळी दाखवायला गेले असता शेताच्या मध्यभागी बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याने केळी कापणारे मजूर, शेत मालक व व्यापारी शेताच्या बाहेर आले. लगेच त्यांनी तळोदा येथील वनविभागाकडे तक्रार केली. तळोदा येथील आर. एफ.ओ. श्री.रोडे, सहाय्यक वनरक्षक गांगुर्डे, वनपाल अर्चना लोहार, राणीपूर वनपाल बंडू पाटील, वनपाल एस.माळी, वनपाल जाधव, शरद नाईक, गिरधर पावरा, अर्चना खोपडे, आदी कर्मचारी शेतात येऊन त्यांनी पंचनामा केला.बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला हे समजू शकले नाही.

पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विश्वासराव नवले यांच्या पंचनामाप्रमाणे बिबट्याची लांबी 1.75 मीटर असून वय साधारण दिड वर्ष तसेच वजन साधारण 35 कि.लो. पर्यंत आहे. अजून खोल पहाणी केली असता बिबट्याच्या मानेवर जखमा होत्या त्यावरून दोन्ही बिबट्यांची एकमेकांमध्ये झुंबड झाल्याने मानेवर पंज्याच्या जखमा दिसून आल्या त्यामुळे बिबट्याला मृत होऊन साधारण चोवीस तास झाले असल्याची पंचनाम्यात सांगण्यात आले आहे. मृत बिबट्याचे अंत्यसंस्कार वनविभागाच्या देखरेखीखाली करण्यात आले.

बातमी शेअर करा
Previous Post

धडगांव-वडफळ्या-रोषमाळ-बु निवडणूक नगरपंचायतीच्या मतदारक्षेत्रात शस्त्र बाळगण्यावर निर्बंध : जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांचे आदेश

Next Post

जिल्ह्यात थंडीची लाट येण्याची शक्यता-जिल्हा कृषि हवामान केंद्र

Next Post

जिल्ह्यात थंडीची लाट येण्याची शक्यता-जिल्हा कृषि हवामान केंद्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add