Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

team by team
December 17, 2021
in क्राईम
0

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार शहरातील करण चौफुलीजवळून भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने घडलेल्या अपघातात मोटारसायकलस्वार ठार झाल्याची घटना धडली.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,उत्तरप्रदेशातील मथुरा येथील सत्यप्रकाश त्रिपालसिंह हा त्याच्या ताब्यातील ट्रक (क्र.एच.आर. ७३, ए.००७४) घेवून भरधाव वेगाने जात होता.त्याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगाने वाहन चालविले.नंदुरबार शहरातील करण चौफुली परिसरातून जात असतांना त्याने दुचाकी (क्र.एम.एच.३९ बी. ९०८६) ला समोरुन धडक दिली.घडलेल्या अपघातात दुचाकीस्वार इवने अली एनुलहक (वय ४५)यास गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच ठार झाला.तसेच दुचाकीचेही नुकसान झाले आहे.याबाबत अनवर अली एनुलहक यांच्या फिर्यादीवरुन सत्यप्रकाश त्रिपालसिंह याच्याविरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०४(अ),२७९, ३३७,३३८,४२७ मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण पाटील करत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

अल्पवयीन मुलीचे अपहरण प्रकरणी संशयिताविरूद्ध गुन्हा दाखल

Next Post

सारंगखेड्यातील अश्व बाजारात १० अश्वांची विक्री, कोटयावधी रुपयांची उलाढालाची शक्यता

Next Post
सारंगखेड्यातील अश्व बाजारात १० अश्वांची विक्री,  कोटयावधी रुपयांची उलाढालाची शक्यता

सारंगखेड्यातील अश्व बाजारात १० अश्वांची विक्री, कोटयावधी रुपयांची उलाढालाची शक्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add