Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महात्मा जोतिबा फुले युवा मंचातर्फे आदर्श महिला शिक्षक पुरस्कार, प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

team by team
December 15, 2021
in शैक्षणिक
0

म्हसावद l प्रतिनिधी
महात्मा जोतिबा फुले युवा मंच ऑल इंडिया या सामाजिक संस्थेतर्फे क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त उत्तर महाराष्ट्रातील महिला शिक्षिकांना उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल आदर्श महिला शिक्षक पुरस्कार देण्यात येणार आहे.
क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाने मागील वर्षी ३जानेवारी हा ‛महिला शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले होते.महात्मा जोतिबा फुले युवा मंच ऑल इंडिया च्या पुरस्कारासाठी इच्छुक महिला शिक्षिकांनी आपले संपूर्ण नाव, पत्ता, नोकरीला असलेले शाळेचे नाव, विशेष उपलब्धी, केलेले सामाजिक कार्य व पासपोर्ट साईज फोटो २५ डिसेंबर २०२१ पर्यंत संस्थेकडे पाठवावे असे आवाहन युवा मंचाचे संस्थापक अध्यक्ष ईश्वर संतोष माळी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ७४४८२११०११ या नंबरला संपर्क साधावा.

बातमी शेअर करा
Previous Post

भरडू येथील अनुदानित आश्रमशाळेत सिकलसेल तपासणी मोहीम

Next Post

पोलिस मुख्यालय ते जिल्हा परिषद प्रवेशद्वारापर्यंतच्या रस्तावरील वाहतूक मार्गात एका दिवसासाठी बदल

Next Post
यावर्षी सारंगखेडा यात्रा होणार नाही कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करून फक्त घोडेबाजारास परवानगी: जिल्हाधिकारी मनीषा खत्री

पोलिस मुख्यालय ते जिल्हा परिषद प्रवेशद्वारापर्यंतच्या रस्तावरील वाहतूक मार्गात एका दिवसासाठी बदल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add