Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्हा क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज सादर करावे

team by team
December 14, 2021
in राज्य
0

नंदुरबार l प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू व मार्गदर्शकांच्या कार्याचे आणि योगदानाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा तसेच त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी देण्यात येणाऱ्या जिल्हा क्रीडा पुरस्कार 2021-2022 साठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

सन 2021-2022 या वर्षाकरीता जिल्हा क्रीडा पुरस्कार पुरुष व महिला गटातील गुणवंत खेळाडू, दिव्यांग खेळाडू, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारासाठी 31 ‍डिसेंबर 2021 रोजी सादर करावयाचे आहेत. जिल्हा क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार, व अन्य क्रीडा पुरस्काराची नियमावली www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

पुरस्काराकरीता 1 जुलै ते 30 जून या कालावधीतील कामगिरी ग्राह्य धरली जाईल. या व्यतिरक्त आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनिय कामगिरी केलेल्या खेळाडूंना शासनाच्या नियमानुसार थेट पुरस्कार देण्यात येतो. प्रमाणपत्र , स्मृती चिन्ह व रोख 10 हजार रुपये पुरस्काराचे स्वरुप आहे.

विहीत नमुन्यातील अर्ज 16 ते 24 डिसेंबर 2021 या कालावधीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे उपलब्ध असतील. विहित नमुन्यात भरलेला अर्ज व आवश्यक त्या कागदपत्रांची छायांकित कागदपत्रे, 3 पासपोर्ट साईज फोटो, बंद लिफाफ्यात 31 डिसेंबर, 2021 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

आदिवासी विकासच्या निधी खर्चाबाबतची खोटी प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा: हिवाळी अधिवेशनात खा.डॉ.हिना गावित यांची मागणी

Next Post

सशस्त्र सेना ध्वजदिन निधीत प्रत्येकाने उदारतेने योगदान द्यावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

June 16, 2026
नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

June 16, 2026
श्रीमती क.पु. पाटील  विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

श्रीमती क.पु. पाटील विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

June 16, 2026
कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

June 16, 2026
एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

June 16, 2026
‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

June 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add