Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

उसाला योग्य भाव न दिल्यास आ.राजेश पाडवी यांचा ऊस उत्पादकांसमवेत आंदोलनाचा इशारा

team by team
December 14, 2021
in कृषी
0
उसाला योग्य भाव न दिल्यास आ.राजेश पाडवी यांचा ऊस उत्पादकांसमवेत आंदोलनाचा इशारा

तळोदा l प्रतिनिधी
शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांनी तळोदा पेट्रोल पंपाजवळ कणकेश्वर महादेव मंदिरात ऊसउत्पादक चर्चासत्रांमध्ये ऊस उत्पादकांचा उसाला मिळणारा प्रति भाव हा मागील वर्षी पेक्षाही कमी असल्याने ऊस उत्पादकांनी नाराजी व्यक्त केली.
आयान शुगर फॅक्टरी उसाला प्रति टन भाव 2350 जाहीर केला तर सातपुडा कारखान्याने 2261 तर डोकारे कारखान्याने 2525 भाव प्रति टन ऊसाला जाहीर केला. मागील वर्षी पेक्षाही कमी भाव जाहीर केल्याने ऊस उत्पादकांमध्ये संतापाची लाट आहे. परिसरातील खांडसरी तर याहीपेक्षा कमी भाव देतील की काय यासंदर्भात संबंधित कारखाने व अधिकारी उसाला रिकव्हरी कमी येते म्हणून हा भाव जाहीर केल्याचे सांगितले असे उत्तर मिळते हे ऊस उत्पादकांनी सांगितले. यावर आमदार राजेश पाडवी यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांना आपण ऊस उत्पादक निवेदन देऊन संबंधित कारखान्यात यांचे अधिकारी व ऊस उत्पादक यांचे समन्वयक बैठक घेऊन यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर भाव संदर्भातील मार्ग काढू या वर ऊस उत्पादकांनी उसाला प्रतिटन 2900 ते तीन हजारापर्यंत भाव मिळाला पाहिजे असे सांगितले तर आमदार राजेश पाडवी यांनी जर आपल्या म्हणण्यानुसार संबंधित कारखान्यांनी व खांडसरी मालकांनी उसाला भाव दिला नाही. तर माझ्या सहित आपण सर्व आंदोलन करू व रस्त्यावर उतरू यात सर्व ऊस उत्पादकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन आमदार राजेश पाडवी यांनी केले.उसाला प्रति टन भाव चांगला मिळेपर्यंत आंदोलन करू या ऊस उत्पादकांच्या चर्चा सत्रात तालुक्यातील ऊस उत्पादक मोठ्या संख्येने हजर होते.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा तालुक्यात आज पुन्हा आढळला कोरोना रुग्ण

Next Post

सुलतानपूर परिसरात बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी

Next Post
सुलतानपूर परिसरात बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी

सुलतानपूर परिसरात बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add