Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खा. शरदचंद्र पवार यांचा वाढदिवसनिमित्त नंदूरबार शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे १५० महिला कर्मचाऱ्यांना टिफिन बॉक्सचे वाटप

team by team
December 13, 2021
in राजकीय
0
खा. शरदचंद्र पवार यांचा वाढदिवसनिमित्त नंदूरबार शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे १५० महिला कर्मचाऱ्यांना टिफिन बॉक्सचे वाटप

नंदूरबार l प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा खा. शरदचंद्र पवार यांचा वाढदिवसनिमित्त नंदूरबार येथे शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे महिला पोलिस कर्मचारी यांना टिफिन बॉक्स वाटप करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नंदूरबार शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे नंदूरबार शहरातील उपनगर पोलिस महिला कर्मचारी व तालुका पोलिस महिला कर्मचारी व शहर पोलिस महिला कर्मचारी व जिल्हा रुग्णालयातील महिला कर्मचारी यांना युवा नेते राऊ मोरे यांच्या टिफिन बॉक्स वाटप करण्यात आले.एकूण १५० महिला कर्मचाऱ्यांना हे टिफीन बॉक्स वाटप केले. यावेळी राष्ट्रवादी शहर अध्यक्ष लल्ला मराठे, नाना माळी, सुरेश वळवी, कालु पैलवान, जितु ठाकरे, राजा ठाकरे, प्रमोद महाजन, अदनान मेमन, संदीप मराठे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Next Post

जिल्हा पोलीस दलातर्फे कोंबींग ऑपरेशन राबवित गुन्हेगारांना केले ऑल आऊट, २३ गुन्हांची उकल, १९ जणांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add