Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धनगर समाजातील महिला उद्योजकांना आवाहन

team by team
December 13, 2021
in राज्य
0

नंदुरबार l प्रतिनिधी
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे सन 2021-2022 या आर्थिक वर्षांसाठी धनगर समाजातील पात्र महिला उद्योजकांसाठी स्टँड अप इंडिया योजना सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी धनगर समाजातील महिलांनी 30 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज सादर करावेत. असे आवाहन सहायक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

धनगर समाजातील सवलतीस पात्र महिला नवउद्योजकांना एकूण प्रकल्प किमतीच्या 10 टक्के स्व- हिस्सा भरणा केल्यानंतर व बॅकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर 15 टक्के राज्य शासनामार्फत देण्यात येईल. या योजनेचा लाभ स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना देण्यात येईल. त्यासाठी महिला लाभार्थ्यांनी जिल्हाधिकरी यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे विहित विवरण पत्रात अर्ज सादर करणे आवश्यक राहील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी धनगर समाजातील महिला उद्योजकांनी अर्जासोबत उद्योग, आधार नोंदणी पत्र, जात प्रमाणपत्र व बँकेचे कर्ज मंजुरीचे पत्र जोडणे आवश्यक आहे. या अटींची पूर्तता करत असलेल्या महिला उद्योजकांनी अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, टोकरतलाव रोड,नंदुरबार येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

बीजोत्पादन कार्यक्रमात शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा :जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन

Next Post

वैयक्तिक घरकुल योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Next Post

वैयक्तिक घरकुल योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add