Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पुणे येथे आदिवासी युवा कवि संतोष पावरा यांना डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते विशेष सन्मान

team by team
December 13, 2021
in शैक्षणिक
0
पुणे येथे आदिवासी युवा कवि संतोष पावरा यांना  डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते विशेष सन्मान

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्ह्यातील विद्रोही साहित्य सांस्कृतिक चळवळ व आदिवासी एकता परिषदेचे कार्यकर्ते युवाकवि संतोष पावरा यांच्या ढोल कविता संग्रहाला पुणे येथे डॉ. माणिक शेकुबा विशेष सन्मान पुरस्कार डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले. पुरस्कारांचे स्वरुप शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व मानदन असे होते.
पुणे येथील  एस.एम.जोशी पत्रकार  भवनात नुकतेच कवी मोतिराम जोगंदड यांच्या कविता संग्रहच्या निमित्ताने भव्य कवी संमेलन व पुस्तक प्रकाशन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. संमेलनाच्या  अध्यक्षस्थानी डॉ.श्रीपाल सबनीस , उद्गाटक जेष्ठ ग्रामीण साहित्यिक बबन पोतदार,
प्रमुख पाहुणे हनुमंत धानगडे,  प्रा. व्यंकटरावजी, प्रा.सुभाष वारे, अर्चना जोगंदड  इत्यादी अनेक महाराष्ट्रातील नामवंत व्यक्तिमत्व उपस्थित होते. महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यातून ९५ कवींनी आपली साहित्य कृती पुरस्कारासाठी पाठवले होते त्यातून विषेश सन्मानासाठी युवा कवि संतोष पावरा यांच्या ढोल कविता संग्रहाची निवड करण्यात आली होती.
२०१७ साली ढोल संग्रहाची प्रथम आवृत्ती प्रकाशित झाली होती. ढोल संग्रहात ३१ कविता मराठी व  ४ हिंदी भाषेतील कविते सोबत आदिवासी पावरा बोली भाषेतील १७ कविता असे विशेषतः हा कविता संग्रह आहे. या संग्रहातील १० कविता भारतीय साहित्य अकादमीने निवड केले आहे. तसेच ढोल कविता संग्रहाला या पुर्वी देखील अनेक सन्मान मिळाले आहेत. त्यात पुणे येथे मिळालेल्या या विशेष सन्मानामुळे ढोल कविता संग्रहाची साहित्यिक क्षेत्रात भरभरुन कौतुक होत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

करंजी खुर्द येथील १४ वर्षीय बालिकेवर बलात्कार, एकाविरूद्ध गुन्हा दाखल

Next Post

नंदुरबार, शहादा व नवापूर येथे चार गावठी पिस्टलसह पाच जीवंत काडतुस व तीन तलवारी पोलीसांनी केल्या जप्त; सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल

Next Post
राज्यभर वाटप होणार्‍या खावटी अनुदान योजनेत जिल्ह्याच्या ठिकाणीच लाभार्थी वंचीत, प्रकल्प कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाचा ईशारा

नंदुरबार, शहादा व नवापूर येथे चार गावठी पिस्टलसह पाच जीवंत काडतुस व तीन तलवारी पोलीसांनी केल्या जप्त; सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add