Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

करंजी खुर्द येथील १४ वर्षीय बालिकेवर बलात्कार, एकाविरूद्ध गुन्हा दाखल

team by team
December 13, 2021
in क्राईम
0

नवापूर l प्रतिनिधी
करंजी खुर्द ता. नवापूर येथील १४ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे . उपचारासाठी मुलीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . याप्रकरणी एकाविरूद्ध नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत पोलीस सूत्रांनुसार , नवापूर तालुक्यातील नवापाडा येथील रोहित नावाच्या युवकाने शनिवारी दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास १४ वर्षीय मुलीला मोटरसायकलवर बसवून फिरायला नेतो सांगत तीन टेबा परिसरात नेले . लालबारी परिसरातील उसाच्या शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला . बालिकेला प्रचंड वेदना होत असल्याने तिला उपचारासाठी नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले .त्यानंतर प्रकृती ढासळल्याने तिला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले . याबाबत नवापूर पोलीस ठाण्यात युवकाविरुद्ध बलात्कारासह बालकांच लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी फरार आहे . याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील करीत आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

गोपाल गावीत यांना राज्यस्तरीय रयतेचा कैवारी शिक्षण भूषण पुरस्काराने गौरव

Next Post

पुणे येथे आदिवासी युवा कवि संतोष पावरा यांना डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते विशेष सन्मान

Next Post
पुणे येथे आदिवासी युवा कवि संतोष पावरा यांना  डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते विशेष सन्मान

पुणे येथे आदिवासी युवा कवि संतोष पावरा यांना डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते विशेष सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add