Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार येथे पोलीस शिपाई रिक्त पदांकरीता १७ डिसेंबर रोजी मैदानी चाचणी : पोलीस अधिक्षक . पी. आर. पाटील

team by team
December 9, 2021
in क्राईम
0
नंदुरबार पोलीसांची धडक कारवाई , 2 वाहन चालकांचे परवाने 6 महिण्यांसाठी तर 5 वाहन चालकांचे परवाने 3 महिण्यासांठी निलंबीत

नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्हा पोलीस दलाच्या २५ पोलीस शिपाई रिक्त पदांकरीता १७ डिसेंबर रोजी मैदानी चाचणी होणार असून वेळेत उपस्थित राहणार नाहीत त्या उमेदवाराला भरती प्रक्रियेतून अपात्र ठरविण्यात येईल असा इशारा पोलीस अधिक्षक . पी . आर . पाटील यांनी दिला आहे.

नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील सन २०१९ मधील २५ पोलीस शिपाई रिक्त पदांकरीता दि . १४ नोव्हेंबर रविवार रोजी लेखी परिक्षा मे न्यास कम्युनिकेशन प्रा.लि. , मुंबई यांच्या मार्फत आयोजित करण्यात आली होती . पोलीस शिपाई भरती २०१९ ची लेखी परिक्षा दिलेल्या उमेदवारांची प्रमाणे तात्पुरती गुणवत्ता व प्रवर्गनिहाय यादी ( Provisional List ) प्रचलित नियम व कार्यपध्दतीनुसार दि . २२ नोव्हेंबर रोजी मे न्यास कम्युनिकेशन प्रा.लि. मुंबई व या कार्यालयाचे अधिकृत ( मैदानी चाचणीच्या सुचनांसह संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे . S त्या अनुषंगाने , पोलीस भरती २०१९ ची १:१० या प्रमाणकांनुसार पात्र ठरलेले उमेदवार यांचे पुढील भरती प्रक्रिया ( कागदपत्र पडताळणी , शारिरीक चाचणी व मैदानी चाचणी ) दि. १७ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता पोलीस मुख्यालय , नंदुरबार येथे घेण्यात येणार आहे . नमुद चाचणीकरीता उमेदवारांचे आवश्यक असलेल्या सूचना मे न्यास कम्युनिकेशन , प्रा.लि. मुंबई यांच्याव्दारे तसेच या कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ www.nandurbarpolice.org व पोलीस मुख्यालय , नंदुरबार येथे दर्शनी भागावर दाखविण्यात आले आहे .
नंदुरबार येथे दि .८ डिसेंबर रोजी जे उमेदवार मैदानी चाचणीकरीता सुचनां मध्ये दिलेल्या विहित वेळेत उपस्थित राहणार नाहीत . त्यांच्यासाठी स्वतंत्र भरती प्रक्रिया राबविण्यात येणार नसल्याने गैरहजर राहिलेले उमेदवार भरती प्रक्रियेतून अपात्र ठरविण्यात येतील , याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. असा इशारा पोलीस अधिक्षक . पी . आर . पाटील यांनी दिला आहे.

 

बातमी शेअर करा
Previous Post

बाजार समित्यांना बळकट करण्यासाठी पणन अधिनियमात सुधारणा करणार

Next Post

सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट प्रसारीत करुन दोन जातिंमध्ये तेढ निर्माण केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट प्रसारीत करुन दोन जातिंमध्ये तेढ निर्माण केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add