Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

चालक नसल्याने लालपरी पुन्हा आगारातच

team by team
December 5, 2021
in राज्य
0
चालक नसल्याने लालपरी पुन्हा आगारातच

नंदुरबार l प्रतिनिधी
गेल्या २५ दिवसांपासुन सुरू असलेल्या एसटीच्या संपामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते .अखेर शनिवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात नंदुरबार धुळे बायपास बस रवाना करण्यात आली. मात्र दुसऱ्या दिवशी चालकाचा नसल्याने नंदूरबार आगारात आज दि.5 डिसेंबर रोजी एक ही बस सुटली नाही.
नंदुरबार आगारात १२० बसेस आहेत.गेल्या २५ दिवसांपासुन सुरू असलेल्या एसटीच्या संपामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते .अखेर शनिवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात नंदुरबार धुळे बायपास बस रवाना करण्यात आली. नंदुरबार आगार प्रमुख मनोज पवार, पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर आणि पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला होता.
राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या महिन्याभरापासून संप सुरू आहे. नंदुरबार आगारातील एक चालकाने कामावर रुजू होण्याची भूमिका घेतल्याने धुळे इथे बस सोडण्यात आली होती.मात्र आज दि.5 नोव्हेंबर रोजी नंदूरबार आगारातून एक ही बस सोडण्यात आली नाही.याबाबत चालक नसल्याने आज बस निघाली नसल्याचे नंदुरबार आगार प्रमुख मनोज पवार यांनी सांगितले.

बातमी शेअर करा
Previous Post

मजुरांना वीट मारुन दुखापत केल्या प्रकरणी दोंघाविरूध्द गुन्हा

Next Post

नवापूर येथील वरिष्ठ महाविद्यालयाला पाच लाखांची ग्रंथसंपदा भेट

Next Post
नवापूर येथील वरिष्ठ महाविद्यालयाला पाच लाखांची ग्रंथसंपदा भेट

नवापूर येथील वरिष्ठ महाविद्यालयाला पाच लाखांची ग्रंथसंपदा भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add