Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथे नागरीकांना मिळाले आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण

team by team
December 5, 2021
in आरोग्य
0
नंदुरबार येथे नागरीकांना मिळाले आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण
नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार एन.डी.आर.एफ पुणे टिम व नवनिर्माण सर्व समाज हितार्थ संस्था नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने  जी टी पी कॉलेजच्या पटांगणात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला.
मानवनिर्मित आपत्ती व नैसर्गिक आपत्ती  पूर आग ,भूकंप,या स्वरूपाच्या  आपत्तीत कशी मात करायची या विषयी कर्नल प्रमोद राय यांनी सविस्तर माहिती दिली.यावेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वसंत बोरसे, भिलाई पाडा शाळेचे मुख्याध्यापक संतोष नाद्रे ,लिलेश्वर खैरनार ,जितेंद्र गोसावी ,वैशाली गोसावी ,प्रतीक कदम, धीरज कदम, भूमिका भगत ,किरण गावित,पूनम पवार ,माधुरी पाटील ,शैलेंद्र पाटील ,रुपाली पगारे ,भारती पाटील आदी उपस्थित होते ,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी गोसावी व आभार प्रदर्शन संतोष नांद्रे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  एन.डी.आर.एफ टीम पुणे व नवनिर्माण संस्था कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हा पोलीस दलाची धडक कारवाई, 43 मद्यपी वाहनधारकां विरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

दापूर येथे तलवार, चाकू बागळल्या प्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा

Next Post

दापूर येथे तलवार, चाकू बागळल्या प्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add