Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सेवाभावे प्रतिष्ठानचा उपक्रम ६०० ऊसतोड कामगारांना जेवन देऊन दिले माणुसकीचे दर्शन

team by team
December 4, 2021
in सामाजिक
0
सेवाभावे प्रतिष्ठानचा उपक्रम ६०० ऊसतोड कामगारांना जेवन देऊन दिले माणुसकीचे दर्शन

तळोदा | प्रतिनिधी
आपण ज्यावेळेस आपल्या घरात असतो त्यावेळेस आपल्याला पाऊस-थंडी याचे अनुभूती येत नाही. परंतु सध्या चालू असलेली ऊसतोड यात असलेले कामगार गेल्या दोन-तीन दिवसापासून अवकाळी पाऊस व कडक थंडी यांचे अनुभूती ऊसतोड कामगार घेत आहेत. या कामगारांचे जेवण बनवण्याचे सरपन (लाकूड) पावसाने ओले झाले. त्यामुळे त्यांना जेवण बनवता येणार नव्हते. यावेळेस सेवाभावे प्रतिष्ठाने जेवण तयार करून ऊसतोड कामगारांचे जेवणाची व्यवस्था करून दिले.
तळोदा तालुक्यात सलसाडी, मोरवड, तळोदा हातोडा रोड या परिसरात ६०० ऊसतोड कामगारांना भोजन खाऊ घालण्यात आले. याप्रसंगी सेवाभावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश सोनवणे, संचालक अतुल भिमसिंग पाटील, मोरवडचे उपसरपंच रणजीत चौधरी, कार्याध्यक्ष संतोष चौधरी, सलसाडी स्कूल कमिटी अध्यक्ष संजय बहादूरसिंग मोरे, उपाध्यक्ष सागर पाटील, दिलवरसिंग भील, मोग्‍या ठाकरे, दिलीप पाडवी, उमेश चुनीलाल ठाकरे, सुनील पाडवी, महेश ठाकरे, चिन ठाकरे, मोग्‍या पाटील, दर्शन चौधरी यांनी भोजन तयार करून ऊस तोड कामगारांना वाटप केले.
यावेळी सेवाभावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश सोनवणे सांगितले की, गोरगरीब ऊसतोड कामगार हे आमचे बंधू आहेत. त्यांच्या दुःखात सामील होणे हेच आमचे सेवाभावे याचे कर्तव्य आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा शहरासह तालुक्यातून दोन मोटारसायकल लंपास

Next Post

शहादयात वाहतुकीचा बोजवारा;ट्रॅफिक जामने नागरिक हैराण, वाहतूक पोलीस मात्र गायब

Next Post
शहादयात वाहतुकीचा बोजवारा;ट्रॅफिक जामने नागरिक हैराण, वाहतूक पोलीस मात्र गायब

शहादयात वाहतुकीचा बोजवारा;ट्रॅफिक जामने नागरिक हैराण, वाहतूक पोलीस मात्र गायब

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add