Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रोटरी क्लब नंदनगरीतर्फे संविधान दिन साजरा,मुंबई हल्ल्यातील शहीद पोलीसांना अभिवादन

team by team
November 30, 2021
in सामाजिक
0
रोटरी क्लब नंदनगरीतर्फे संविधान दिन साजरा,मुंबई हल्ल्यातील शहीद पोलीसांना अभिवादन

नंदूरबार l प्रतिनिधी

येथील पंचायत समितीच्या परिसरातील संविधान स्तंभ जवळ रोटरी क्लब नंदनगरी व रोटरॅक्ट क्लब नंदनगरीच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन साजरा करण्यात आला. तसेच २६/११ च्या मुंबई हल्ल्यात शहीद पोलीस जवांनाना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी अक्कलकुवा तालुक्याचे गटविकास अधिकारी श्री.सूर्यवंशी, शिक्षण विस्तार अधिकारी एस.एन.पाटील,  प्राथमिक वेतन पथकाचे दीपक धनगर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बोहरी समाज संचलन पथकाचे प्रमुख फक्रुद्दीन जलगोनवाला, मुर्तुजा बोहरा, अब्बास बोहरा व जुजेर बोहरा यांच्या पथकाने ड्रमवाद्यसहित सलामी दिली. प्रस्तावना रोटरी क्लब नंदनगरीचे अध्यक्ष मनोज गायकवाड यांनी मांडली. कार्यक्रमास क्लबचे सदस्य सुशिल गवळी, विजय बडगुजर, रोटरॅक्टचे अध्यक्ष सज्जाद सय्यद, सचिव पुष्कर सुर्यवंशी, ट्रेजरर अनिकेत अग्रवाल आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन किरण दाभाडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन दिनेश साळुंखे यांनी मानले.
बातमी शेअर करा
Previous Post

अज्ञाताने युवकावर झाडल्या गोळ्या,युवक जखमी, घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

Next Post

नंदुरबार जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या महिला जिल्हा उपाध्यक्षपदी पुजा मराठे तर सचिवपदी शमिम खान

Next Post
नंदुरबार जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या महिला जिल्हा उपाध्यक्षपदी पुजा मराठे तर सचिवपदी शमिम खान

नंदुरबार जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या महिला जिल्हा उपाध्यक्षपदी पुजा मराठे तर सचिवपदी शमिम खान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add