Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वाहतूक पोलिसांच्या मदतीने बंद पडलेला ट्रक केला बाजूला

team by team
November 28, 2021
in सामाजिक
0
वाहतूक पोलिसांच्या मदतीने बंद पडलेला ट्रक केला बाजूला

नंदूरबार l प्रतिनिधी

शहरातील मध्यवर्ती जुन्या न्यायालयाच्या जागेवर सुरू असलेल्या नगरपालिका इमारतीच्या बांधकामासाठी आलेल्या लोखंडाचा ट्रक जुने नगरपालिका समोर अचानक बंद पडला. मात्र वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या मदतीने अवजड वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास जुन्या नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर ( एम. एच.- 18 एए 8887)  क्रमांकाच्या ट्रकमध्ये लोखंड आणण्यात आले. मात्र तांत्रिक कारणामुळे सदर ट्रक रस्त्याच्या मधोमध बंद पडला. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. अखेर शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी देवीदास पाटील, महेंद्र मोरे, धनंजय शिरसाठ, आणि शरीफ पिंजारी यांनी नागरिकांच्या मदतीने सदर ट्रकला धक्का देऊन मार्गस्थ केला. काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. मात्र वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या मदतीने सदर ट्रकचालकास मदत करून बंद पडलेल्या ट्रकला मार्गस्थ केले. याबद्दल शहर वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यात येत आहे. रविवारी सुट्टी असल्यामुळे वाहतूक तुरळक होती. मात्र रस्त्याच्या मधोमध अवजड वाहन बंद पडल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी तातडीने वाहतूक पोलीस निरीक्षक राजेंद्र भावसार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली.
.
बातमी शेअर करा
Previous Post

युवासेनेचे माजी जिल्हाधिकारीसह शेकडो शिवसैनिकांचा भाजपात प्रवेश

Next Post

अखेर नंदूरबार नगरपालिकेने ” त्या… ड्रेनेजवर बसविले झाकण

Next Post
अखेर नंदूरबार नगरपालिकेने ” त्या… ड्रेनेजवर बसविले झाकण

अखेर नंदूरबार नगरपालिकेने " त्या... ड्रेनेजवर बसविले झाकण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add