Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भारतीय बौद्ध महासभेची धडगाव शहर व तालुका कार्यकारिणी घोषित

team by team
November 28, 2021
in राजकीय
0
भारतीय बौद्ध महासभेची धडगाव शहर व तालुका कार्यकारिणी घोषित

नंदूरबार l प्रतिनिधी
दि.बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्यानिमित्त जिल्हाभर कॉर्नर सभा घेण्यात येत आहेत.त्याअंतर्गत धडगाव येथे कॉर्नर सभा घेण्यात आली. यावेळी धडगाव शहर व तालुका कार्यकारिणी घोषित करण्यात आली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः स्थापन केलेली संस्था म्हणजेच दि बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्नजी आंबेडकर हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्यानिमित्त जिल्हाभर कॉर्नर सभा घेण्यात येत आहेत.त्या पार्श्वभूमीवर धडगाव येथे कॉर्नर सभा घेण्यात आली. यावेळी विभागीय  अध्यक्ष अशोक पटाईत, नंदुरबार जिल्हाअध्यक्ष सुनील रामोशी, महाराष्ट्र शासनाचे अधिकारी किशोर पगारे,जिल्हा उपाध्यक्ष आकाश जावरे. जिल्हा संघटक धनराज इशी.प्रचार व पर्यटन विभाग प्रमुख अजय निकुंभे जिल्हा कोषाध्यक्ष नागसेन साळवे आदी उपस्थित होते.यावेळी धडगाव शहरासह तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान यावेळी धडगाव शहर व तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले.
कार्यकारणी पुढिल प्रमाणे

 शहर कार्यकारणी – शहराध्यक्ष आयु ललितकुमार चेतन परमार , शहर उपाध्यक्ष आयु अर्जुन रहेश वाघ, सचिव, आयु दिपक सोमा परमार, कोषाध्यक्ष आयु कैलास चव्हाण, संघटक आयु नितिन परमार यांची निवड करण्यात आली.

धडगाव तालुका कार्यकारणी-  तालुका अध्यक्ष आयु अशोक शिंदे, तालुका उपाध्यक्ष आयु सरदार गवळे, संघटक आयु जयंतीलाल ब्राम्हणे या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे यावेळी सत्कार करण्यात आला.

बातमी शेअर करा
Previous Post

मोदलपाड्यात आज एकता परिषदेची राष्ट्रीय चिंतनसभा

Next Post

वावद येथे चोरट्यांनी दोन घरफोडी करीत ७ लाख २० हजाराचा मुद्देमाल केला लंपास

Next Post
नंदुरबारात शहरात पुन्हा घरफोडी करीत दीड लाखाचा ऐवज केला लंपास

वावद येथे चोरट्यांनी दोन घरफोडी करीत ७ लाख २० हजाराचा मुद्देमाल केला लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add