Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अज्ञात माथेफिरूने लावलेल्या आगीत दहा लाखाचा ऊस जळून खाक

team by team
November 27, 2021
in क्राईम
0
अज्ञात माथेफिरूने लावलेल्या आगीत दहा लाखाचा ऊस जळून खाक

तळोदा l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील तलावडी शिवारात अज्ञात माथेफिरूने लावलेल्या आगीत तोडणीस आलेल्या दहा एकर क्षेत्रातील वरील ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली. यात शेतकऱ्यांचे सुमारे आठ ते दहा लाखाचे नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, तळोदा येथील शेतकरी निलेश दत्तात्रय वाणी यांचे तलावडी शिवारातील दहा एकर क्षेत्रात ऊसाची लागवड केली होती. दि.२७ नोव्हेंबर रोजी दुपारी साधारण दोन वाजेच्या सुमारास अज्ञात माथेफिरूने ऊसाला आग लावल्याने ऊसाने पेट घेतला. क्षणार्धात आगीने रौद्ररुप धारण केले. यात दहा एकर क्षेत्रावरील ऊस जळून खाक झाला. यात साधारण आठ ते दहा लाखाचे नुकसान झाले आहे. सदर घटनेची माहिती कळताच शेतकरी शेतात पोहचतो तोपर्यंत ऊस जळून खाक झाला होता. तरी तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी यांच्याकडून करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्ह्यात 27 नोव्हेंबर रोजी आढळले तीन कोरोना रुग्ण

Next Post

विसरवाडी पोलीस ठाण्यात ३५ रक्तदात्यांनी केले रक्तदान

Next Post
विसरवाडी पोलीस ठाण्यात ३५ रक्तदात्यांनी केले रक्तदान

विसरवाडी पोलीस ठाण्यात ३५ रक्तदात्यांनी केले रक्तदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

June 16, 2026
नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

June 16, 2026
श्रीमती क.पु. पाटील  विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

श्रीमती क.पु. पाटील विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

June 16, 2026
कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

June 16, 2026
एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

June 16, 2026
‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

June 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add