Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्ह्यात 27 नोव्हेंबर रोजी आढळले तीन कोरोना रुग्ण

team by team
November 27, 2021
in आरोग्य
0
नंदुरबार जिल्ह्यात आज 10 दिवसानंतर आढळला कोरोना रुग्ण

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरात आज दि.27 नोव्हेंबर रोजी तीन जणांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार शहरातील माळीवाडा येथील 1 व्यक्तीचा कोरोना अहवाल दि.२४ नोव्हेंबर रोजी पॉझिटीव्ह आला होता.तब्बल 10 दिवसानंतर कोरोना रुग्ण आढळला होता.दरम्यान 25 नोव्हेंबर रोजी नवापूर तालुक्यातील बोरचक येथील एकाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता.आज पुन्हा 3 कोरोना रुग्ण आढळले.आज 27 नोव्हेंबर रोजी प्रशासनातर्फे 376 जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती.त्यात नंदूरबार शहरातील संजय नगर 1 ,सूर्यवंशी नगर 1 व कुंभारवाडा येथे 1 असे एकूण तीन जणांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.सध्या नंदूरबार जिल्ह्यात कोरोनाचे ५ रुग्ण आहेत.दरम्यान सध्या लग्न सराईचे दिवस असल्याने कोरोनाचा धोका वाढू शकतो त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

केंद्र सरकारला जाब विचारण्यासाठी १२ डिसेंबर रोजी दिल्ली येथे सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली मेहंगाई हटाव रॅली: भा.ई. नगराळे

Next Post

अज्ञात माथेफिरूने लावलेल्या आगीत दहा लाखाचा ऊस जळून खाक

Next Post
अज्ञात माथेफिरूने लावलेल्या आगीत दहा लाखाचा ऊस जळून खाक

अज्ञात माथेफिरूने लावलेल्या आगीत दहा लाखाचा ऊस जळून खाक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add