Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

उमर्दे बु. येथील माध्यमिक विद्यालयात भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा

team by team
November 27, 2021
in सामाजिक
0
उमर्दे बु. येथील माध्यमिक विद्यालयात भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील उमर्दे बु. येथील माध्यमिक विद्यालयात भारतीय संविधान दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
संविधान दिनानिमित्त शाळेत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यात चित्रकला , रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, , व वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या सदरील स्पर्धेत इयत्ता पाचवी ते दहावी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येत सहभाग घेतला . कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली त्या नंतर भारतीय संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले .मुख्याध्यापक अर्चना कोठावदे यांनी आपल्या भाषणातून संविधानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.त्या नंतर माझे संविधान माझा अभिमान अंतर्गत विविध स्पर्धाचे आयोजन करून संविधान दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.या वेळी मुख्यध्यापिका अर्चना कोठावदे. दिपाली तांदळे.भाग्यश्री पाकले.प्रीती पाटील.जीवन माळी.कैलास पाटील भाऊसाहेब गिरासे.दिलीप राठोड आधी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार तालुक्यात 2 लाख रुपयांची वीज चोरी केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

बंद पडलेले कारखाने व त्यांची जमीन कवडीमोल भावात विकत घ्यायचे व तेच कारखाने पुन्हा सुरू करायचे असा सत्ताधारी नेत्यांचा उद्योग : विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add