Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वैजाली जि.प.शाळेत माझे संविधान,माझा अभिमान उपक्रम

team by team
November 26, 2021
in Uncategorized
0
वैजाली जि.प.शाळेत माझे संविधान,माझा अभिमान उपक्रम

नंदुरबार l प्रतिनिधी
माझे संविधान माझा अभिमान उपक्रम साजरा करण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. राहुल चौधरी, उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण यांच्या आदेशानुसार शहादा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक वैजाली येथे माझे संविधान माझा अभिमान उपक्रम साजरा करण्यात आला.
प्रथमत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक शसुदाम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शगोपाल गावीत, शालेय पोषण आहार स्वंयपाकीण कविता सोमवंशी, सुरेखा पाटील तसेच शालेय विद्यार्थी उपस्थित होते.भारतीय संविधानाचे वाचन करण्यात आले. २६/११ मुंबई येथे दहशतवादी हल्ल्यात वीरमरण झालेल्या शहीद जवान व पोलिस अधिकारी व नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली.संविधनाचे महत्त्व व पोस्टर स्पर्धा, रांगोळी विविध उपक्रम साजरा करण्यात आला.तसेच सोशल मीडियावर फेसबुक लिंकवर जाऊन माहिती दिली आहे.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाळ गावित यांनी केले.उपस्थितांचे आभार शाळेचे मुख्याध्यापक सुदाम पाटील यांनी मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा व नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांची खांदेपालट

Next Post

राज्य सरकारचा कोरोनात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबांसाठी मोठा निर्णय

Next Post
नंदुरबार जिल्ह्यात आज 10 दिवसानंतर आढळला कोरोना रुग्ण

राज्य सरकारचा कोरोनात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबांसाठी मोठा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add