Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथे अर्हत प्रतिष्ठानच्यावतीने आज संविधान गौरव दिनानिमित्ताने संविधान गौरव सोहळा

team by team
November 26, 2021
in राजकीय
0
नंदुरबार येथे अर्हत प्रतिष्ठानच्यावतीने आज संविधान गौरव दिनानिमित्ताने संविधान गौरव सोहळा

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील अर्हत प्रतिष्ठानच्यावतीने शुक्रवार दि . 26 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी 6 वाजता कोरीट नाका परिसर येथे संविधान गौरव दिन निमित्ताने संविधान सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे .
नंदुरबार येथे होणाऱ्या या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या तथा खासदार डॉ . हिना गावित तसेच माजी मंत्री तथा नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ . विजयकुमार गावित उपस्थित राहणार आहेत . या कार्यक्रमात संविधान प्रास्ताविकेचे सामूहिकरीत्या वाचन करण्यात येईल . त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून संविधानाचे महत्त्व विषद करण्यात येणार आहे . तरी उपस्थित रहावे , असे आवाहन अर्हत प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष पानपाटील यांनी केले आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

शिवसेना जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी यांच्या रास्ता रोको आंदोलनानंतर ६१आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांना मिळाला आदेश

Next Post

नाशिक विभागातून तळोदा नगरपरिषदेच्या उत्कृष्ट कामाबद्दल कांस्य पदकाने गौरव

Next Post
नाशिक विभागातून तळोदा नगरपरिषदेच्या उत्कृष्ट कामाबद्दल कांस्य पदकाने गौरव

नाशिक विभागातून तळोदा नगरपरिषदेच्या उत्कृष्ट कामाबद्दल कांस्य पदकाने गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add