Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथे वीज वसुलीसाठी गेलेल्या पथकाला जमावाची मारहाण

team by team
November 25, 2021
in क्राईम
0
नंदुरबार येथे क्राईम ब्रांचचे पोलीस असल्याची बतावणी करून व्यापाऱ्याला लुटले

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार येथे मेहतर वस्तीत थकीत वीज वसुलीसाठी गेलेल्या वीज वितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंत्यांसह कर्मचार्‍यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील मेहतरवस्तीत महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे अभियंता गोपाल वराडे हे त्यांच्या पथकासह थकीत वीज बिल वसुली कारवाईसाठी गेले असता त्याचे वाईट वाटून सागर कडोसे व रवि डागोर हे या पथकाजवळ येवून सांगू लागले की, आम्ही बिल भरणार नाही व वीज कनेक्शनही कट करू देणार नाही असे सांगितले. यावेळी वीज वितरण कंपनीचा कर्मचार्‍यांना शिवीगाळ करण्यात आली. यावेळी गोपाल वराडे व पथकातील कर्मचारी हे समजूत घालण्यासाठी गेले असता सागर कडोसे व रवि डागोर यांनी बेकायदेशीर जमाव जमवून सहाय्यक अभियंता गोपाल वराडे, निलेश माळी यांना काठीने मारहाण करत चंद्रशखेर जगताप, रविंद्र देवाजी गावीत यांना शिवीगाळ करत जिवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सहायक अभियंता गोपाल रमेश वराडे रा.विद्यानगर (नंदुरबार) यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात सागर सुखदेव कडोसे, रवि शाम डागोर व गल्लीतील ८ ते १० जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीसांनी सागर कडोसे व रवि डागोर यांना अटक केली असून पुढील तपास पोसई मनोज पाटील करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

विधान परिषद निवडणूक,मतदान केंद्रांना आयोगाची मान्यता, हे सदस्य करतील मतदान

Next Post

नंदुरबार जिल्ह्यात आज पुन्हा आढळला कोरोना रुग्ण

Next Post
नंदुरबार जिल्ह्यात आज 10 दिवसानंतर आढळला कोरोना रुग्ण

नंदुरबार जिल्ह्यात आज पुन्हा आढळला कोरोना रुग्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

July 31, 2026
सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

July 31, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

एक लाख आठ हजार महिना पगार तरीही अडीच हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

July 31, 2026
भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

July 31, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

July 31, 2026
नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

July 27, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add