Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विनापरवाना रॅली काढल्याप्रकरणी भिमआर्मीच्या आठ जणांविरूध्द गुन्हा दाखल

team by team
November 24, 2021
in क्राईम
0
नंदुरबार येथे क्राईम ब्रांचचे पोलीस असल्याची बतावणी करून व्यापाऱ्याला लुटले

नंदुरबार | प्रतिनिधी-
नंदुरबार येथे संविधान जनजागृती यात्रेनिमित्ताने परवानगी नाकारलेली असतांना विना परवाना रॅली काढल्याप्रकरणी भिम आर्मीच्या जिल्हाप्रमुखांसह आठ जणांविरूध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,नंदुरबार येथे काल दि.२३ नोव्हेंबर रोजी संविधान जनजागृती यात्रेनिमित्ताने भिम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद नंदुरबार येथे आले असता.यायात्रेनिमित्ताने परवानगी नाकारलेली असतांना देखील कोरोना विषाणुचा प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सामाजिक अंतर न ठेवता बेकायदेशीर रॅली काढुन मोठ मोठयाने घोषणा देवुन अंधारे स्टॉप , नगरपालीका मार्गे नंदुरबार शहर पोलीस ठाणे जवळील मैदानावर येवून पोहचुन डॉ . चंद्रशेखर आझाद यांची ४०० ते ५०० महिला पुरुष जमवुन जाहिर सभा घेतली व जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणुन पोह सुनिल वामन मोरे यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भिम आर्मी नंदुरबार जिल्हाप्रमुख संजय विष्णु रगडे, रवि विष्णु रगडे, लोटन आण्णा पेंढारकर, भैय्यासाहेब पिंपळे, मुन्ना यलमार, शशी खरताडे, शरद पिंपळे, मोगेश भालेराव सर्व रा. नंदुरबार यांच्याविरूध्द भादंवि क १८८,२६८,२६९ , २९० मपो अधि ३७ (१) (३) चे क ७  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास पोसई प्रविण पाटील करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

ट्रू-व्होटर मोबाईल ॲपद्वारेदेखील मतदार यादीत नाव नोंदणीची सुविधा

Next Post

सामाजीक कार्यकर्त्याची साद, तहलिदारांचा प्रतिसाद, यामुळे ८५ व्या वर्षी निराधार आजीला मिळाले हक्काचे रेशनकार्ड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add