Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर उत्साहात

team by team
November 23, 2021
in आरोग्य
0
स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर उत्साहात

शिरपूर l प्रतिनिधी
हिंदुहृदयसम्राट सरसेनापती स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले.
महाराष्ट्र राज्य युवासेना प्रमुख तथा महाराष्ट्र राज्य पर्यटन स्थळ विकास मंत्री आदित्य ठाकरे व युवासेना सचिव वरून सरदेसाई यांच्या आदेशानुसार तसेच युवासेना सहसचिव तथा धुळे-नंदुरबार विस्तारक ॲड.पंकज गोरे ,युवासेना जिल्हायुवाधिकारी(धुळे ग्रामीण) आकाश कोळी, यांच्या सूचनेनुसार रक्ताचा तुटवडा असल्याने शिरपूर येथील कृषी बाजार उत्त्पन्न समिती जवळ पोस्ट ऑफिस समोर शिवसेना कार्यालय येथे
रक्तदान शिबीर युवासेनेमार्फत राबविण्यात आले.यावेळी विधानसभा क्षेत्र- शिरपूर(शहर, ग्रामीण) पदाधिकारी उपजिल्हा प्रमुख भरतसिंग राजपूत,उपजिल्हा संघटक विभाभाई जोगराणा,विधानसभा क्षेत्र प्रमुख छोटुसिंग राजपूत,तालुका प्रमुख-इंजि.अत्तरसिंग पावरा,दिपक चोरमले,शहर प्रमुख मनोज धनगर,शहर संघटक देवेंद्र पाटील,उपतालुका प्रमुख स्वरूपसिंग पावरा,सुनिल मालचे,उपशहर प्रमुख योगेश ठाकरे,शहर संघटक बंटी लांडगे,विभाग प्रमुख दिलीप पावरा,सयाजी भिल,रोहिदास पावरा,प्रेमकुमार चौधरी,कन्हेया चौधरी,आनंद पाटील, अमोल हडप,गोलू पाटील,सुनिल वळवी,युवासेना उपजिल्हा युवाधिकारी(धुळे-शिरपूर ग्रामीण) अनिकेत बोरसे,युवासेना तालुका युवाधिकारी विजय पावरा, युवासेना शहर युवाधिकारी गोलू मराठे, युवासेना शहर समन्वयक सचिन शिरसाठ,उपतालुका युवाधिकारी सुकलाल पावरा आदी उपस्थित होते.यावेळी उमेश पावरा,अमित पावरा,दिनेश गुरव,शेखर मराठे,पंकज शेटे,सनी पाटील,भावेश जैन,वैभव कोळी,वैभव सोनवणे,शेखर चौहान,बंटी महाजन,वावड्या पाटील,योगेश साळुंखे,हर्षल बोरसे,निखिल भाटी,शुभम पावरा यांच्यासह शिरपूर तालुक्यातील सर्व युवासेना,शिवसेना,शिवसैनिक व नवतरुणांनी रक्तदान केले.

बातमी शेअर करा
Previous Post

कृषि वीज कनेक्शन खंडित करू नये, तळोदा भाजपा किसान आघाडीची मागणी

Next Post

विधान परिषदेसाठी नंदुरबार पालिकेचे विद्यमान नगरसेवक दिपक दिघे नामांकन दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल

Next Post
विधान परिषदेसाठी नंदुरबार पालिकेचे विद्यमान नगरसेवक २३ रोजी अर्ज दाखल करणार ?

विधान परिषदेसाठी नंदुरबार पालिकेचे विद्यमान नगरसेवक दिपक दिघे नामांकन दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026
आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

April 28, 2026
अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

April 28, 2026
शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

April 28, 2026
गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

April 28, 2026
डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add