Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अज्ञात वाहनाने मोटरसायकलला धडक दिल्याने पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

team by team
November 14, 2021
in क्राईम
0
अज्ञात वाहनाने मोटरसायकलला धडक दिल्याने पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यात रोषमाळ येथून नंदुरबारकडे परतणाऱ्या पोलीस कर्मचारी यांच्या मोटरसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.ही घटना तळोदा तालुक्यातील रोझवा पुनर्वसन येथे घडली.याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत पोशि निलेश माणिक पावरा ( ३१) रा – भोगवाडे खुदे पो धनाजे ता. धडगाव,( हमु.जुनी पोलीस वसाहत नंदुरबार) हे दि.१२ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास रोषमाळ येथून नंदुरबारकडे त्यांची पल्सर मोटरसायकल ( एम.एच.३९, टी.४९९२) ने येत असताना धडगाव – तळोदा रस्त्यावरील रोझवा पुनर्वसन गावाजवळ तळोदा कडून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या वाहनाला धडक दिली. या अपघातात निलेश पावरा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.याप्रकरणी जिरुबाई माणिक पावरा रा. भोगवाडे खुदे पो.धनाजे ता. धडगाव यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सपोनी अमितकुमार बागुल करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा येथे विटा उचलन्याच्या वादातून तरूनाच्या पोटात सुरा भोसकला

Next Post

फुस लावून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीला परत मागणाऱ्या तिच्या कुटुंबीयांना जिवे ठार मारण्याची धमकी, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

फुस लावून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीला परत मागणाऱ्या तिच्या कुटुंबीयांना जिवे ठार मारण्याची धमकी, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

July 31, 2026
सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

July 31, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

एक लाख आठ हजार महिना पगार तरीही अडीच हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

July 31, 2026
भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

July 31, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

July 31, 2026
नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

July 27, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add