Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बालाघाट येथील सचिन वसावे पाकिस्तान,आफ्रिका संघाविरूध्द खेळनार क्रीकेट सामना

team by team
November 11, 2021
in राष्ट्रीय
0
बालाघाट येथील सचिन वसावे पाकिस्तान,आफ्रिका संघाविरूध्द खेळनार क्रीकेट सामना

नंदुरबार | प्रतिनिधी-
सातपुडयातील दुर्गम भाग असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील बालाघाट येथील सचिन वसावे याची इरफान पठाण यांच्या ऍकेडमीतर्फे दुबई येथे होणार्‍या क्रीकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सध्या तो मोलगी येथे प्रॅक्टिस करीत आहे.
सातपुडयातील दुर्गमभाग असलेल्या बालाघाट (ता.अक्कलकुवा) येथे राहणार्‍या सचिन मानसिंग वसावे याचे बीएससी कॉम्प्युटर डीएमलटीचे झाले आहे. त्याला लहानपणापासूनच क्रीकेटची आवड होती. त्यामुळे तो मिळल त्याठिकाणी क्रीकेटची सराव करीत होता. दरम्यान त्याचे कौशल्य व मेहनतीचा जोरावर कॅम्प लुधीयाना या इरफान पठाण ऍकेडमीमधून निवड झाली. तो दि.७ डिसेंबर रोजी दुबई येथे क्रीकेट खेळण्यासाठी रवाना होणार आहे. दुबई येथे त्या सामने पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश आणि आफ्रिका संघाविरूध्द खेळण्याची त्याला संधी मिळाली आहे. त्याचा सरावासाठी डॉ.मनोज पावरा हे मार्गदर्शन करीत आहेत. दरम्यान सातपुडयातील दुर्गम भागातील लहान खेडयात आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे यांच्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्याचा मान सचिन वसावे यांनी पटकाविला आहे. त्याच्या यशाबद्दल गावकर्‍यांची त्याचे अभिनंद केले.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबारात आज शहिद किसान प्रेरणा यात्रेचे आगमन, नर्मदा बचाव आंदोलनाची माहिती

Next Post

लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात, 18 प्रवासी जखमी

Next Post
लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात, 18 प्रवासी जखमी

लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात, 18 प्रवासी जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add