Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्ह्यातील या तालुक्यात आढळले आज तिन कोरोना रूग्ण

team by team
November 10, 2021
in आरोग्य
0
नंदुरबार जिल्ह्यातील या तालुक्यात आढळले आज तिन कोरोना रूग्ण

नंदुरबार | प्रतिनिधी

नंदुरबार तालुक्यात काल दि.९ नोव्हेंबर रोजी १ जण कोरोना मुक्त झाल्याने जिल्ह्यात एकही रूग्ण नसतांना आज नवापूर तालुक्यात तिन कोरोना रूग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, नंदुरबार तालुक्यात काल दि.९ नोव्हेंबर रोजी १ जण कोरोना मुक्त झाल्याने नंदुरबार जिल्हा तुर्त कोरोनामुक्त झाला होता.दरम्यान आज दि.10 नोव्हेंबर रोजी २८२ जणांचा कोरोना अहवाल शासनाला प्राप्त झाला, त्यात नवापूत तालुक्यातील तिन जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.यात नवापूर येथील जनता पार्क येथील १ तर चिंचपाडा येथील दोघांचा समावेश आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या स्नेहमिलन, कोरोना संकटातही पत्रकारांनी शोधल्या रोजगाराच्या नव्या वाटा: वसंत मुंडे

Next Post

नंदुरबार येथे दोन घरफोडी करणाऱ्या चोरट्यांच्या वाहनाचा पाठलाग करणाऱ्या पोलीसांच्या गाडीला धडक देत चोरटे पसार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add