Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा येथील याहा मोगी ग्रुपतर्फे लसीकरणाबाबत जनजागृती

team by team
July 5, 2021
in सामाजिक
0
तळोदा येथील याहा मोगी ग्रुपतर्फे लसीकरणाबाबत जनजागृती
तळोदा । प्रतिनिधी
तळोदा येथील याहा मोगी ग्रुपतर्फे प्रभाग क्र.५ मधील नागरिकांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण बद्दल असलेले गैरसमज दूर करून जनजागृती करून तळोदा येथील जि.प. शाळा क्र.५ येथे लसीकरण शिबीर घेण्यात आले. यावेळी २६८ जणांचे लसीकरण करण्यात आले.
      यावेळी तहसिलदार गिरीष वखारे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून लसीकरण शिबिरास सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी मुख्याधिकारी सपना वसावा, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण, न.प.बांधकाम सभापती सुरेश पाडवी, नगरसेवक रामानंद ठाकरे, जि.प.शाळेचे शिक्षक वर्ग, नगर परिषदेचे कर्मचारी तसेच याहा मोगी ग्रुपचे अध्यक्ष राजू पाडवी, उपाध्यक्ष जगदिश पाडवी, सचिव अनिल पाडवी, रवि पाडवी, सुनिल धानका, संजु पाडवी, सचिन पाडवी आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

वाकाचार रस्त्यावर ३८ लाखाला गुटखासह आयशर गाडीजप्त,चालकाला अटक

Next Post

हाटमोहिदा येथील ग्रामपंचायतीतर्फे ५ टक्के दिव्यांग निधीबाबत देण्यात आले निवेदन

Next Post

हाटमोहिदा येथील ग्रामपंचायतीतर्फे ५ टक्के दिव्यांग निधीबाबत देण्यात आले निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

March 4, 2026
मराठी भाषा गौरव दिनी सैनिकी विद्यालयात रंगले काव्यगायन

मराठी भाषा गौरव दिनी सैनिकी विद्यालयात रंगले काव्यगायन

March 4, 2026
भालेर येथे द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात

भालेर येथे द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात

March 4, 2026
सैनिकी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

सैनिकी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

March 4, 2026
भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

February 28, 2026
सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

February 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add