Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

काम करत नाही या कारणावरुन पतीने पत्नीला झाडाला दिला गळफास

team by team
November 8, 2021
in क्राईम
0

नंदुरबार | प्रतिनिधी-
दारु पिते , स्वयंपाक करत नाही व काम करत नाही या कारणावरुन पतीने पत्नीला टेंभूर्णीच्या झाडाला गळफास देवून मारुन टाकल्याची घटना उमराणीचा काल्लेखेतपाडा ता.धडगाव येथे घडली . याबाबत पतीविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , उमराणीचा काल्लेखेतपाडा येथील मिना रामदास पावरा ( ३३ ) ही दारु पिते , घरातील कामे करत नाही व स्वयंपाक करीत नाही या कारणावरुन तिचा पती रामदास सरदार पावरा याने त्याच्या शेतात तीला टेंभूर्णीच्या झाडाला गळफास देवून मारुन टाकले . याबाबत सपना सुकलाल पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रामदास सरदार पावरा याच्याविरुद्ध भादंवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डी . के . महाजन करीत आहेत .

बातमी शेअर करा
Previous Post

सफाई कामगारांचे सोमवारपासून उपोषण कुंदन थनवार यांनी दिले जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

Next Post

शहादा येथे गावठी कट्ट्यासह महिलेला अटक

Next Post
शहादा येथे गावठी कट्ट्यासह महिलेला अटक

शहादा येथे गावठी कट्ट्यासह महिलेला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add