Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

हृदय आणि इन्कलाब ग्रुपतर्फे दुधाळे गावात दिवाळीचा गोडवा

team by team
November 5, 2021
in सामाजिक
0
हृदय आणि इन्कलाब  ग्रुपतर्फे दुधाळे गावात  दिवाळीचा गोडवा
येथील  हृदय इव्हेंट ग्रुप आणि    शहादा येथील   इन्कलाब ब्रिगेड ग्रुप  यांच्या सौजन्यांने  दुधाळे गावातील शेतमजूर आणि गरजू 250  लोकांना दिवाळी निमित्त कपडे,साडया वाटप करण्यात आले.
   यात जुनी, नवी अशा सर्वं प्रकारचे कपडे स्वयंसेवकांनी लोकांच्या मदतीने व स्वतः जमा केली होती. त्यात लहान मुलं-मुलींची व मोठ्यांचे कपडे तसेच महिलांसाठी साड्या अश्या एकूण 250 गरजू लोकांना  कपडे वाटप करण्यात आले.कपडे मिळाल्यानंतर
चिमुकल्याचया चेहऱ्यावर आनंद  पाहून हदय इव्हेंट  टीमने सामाजिक कार्यात सदैव सहभागी होण्याचे ठरवले.  हदय इव्हेंट विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवणार आहेत,   उपक्रमासाठी हृदय इव्हेंट्सचे  कुशल कवाड आणि पूनम भावसार यांनी परिश्रम घेतले.  त्यासोबत शुभम पाटील, अबीद शेख,  जिग्नेश, दिव्या भारती , कल्याणी दातीर, ममता चौधरी, निकिता मराठे, आबिद शेख, शुभम पाटील,जिग्नेश राना,अनस टिमोल, आणि इन्कलाब ब्रिगेड  शहादा यांचे सहकार्य लाभले.
दिवाळी सारखा सण सर्वांसाठी पर्वणीच असतो. दिवाळीत आपण हजारो रुपये खर्च करून आनंद विकत घेत असतो. पण शेकडो गरीबाच्या चेहऱ्यावर  आनंद निर्माण करू शकलो तरच  खरी दिवाळी  समजावी असं मत पुनम भावसार यांनी व्यक्त केले.
बातमी शेअर करा
Previous Post

सेवानिवृत्त पोलीस अमंलदांसोबत जिल्हा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी साजरी केली दिवाळी

Next Post

बालिका अत्याचार प्रकरणी युवाशक्ती अहिल्या सेनेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

Next Post
बालिका अत्याचार प्रकरणी युवाशक्ती अहिल्या सेनेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

बालिका अत्याचार प्रकरणी युवाशक्ती अहिल्या सेनेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add