Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे दिवाळी स्नेहमिलन, मान्यवरांची हजेरी

team by team
November 3, 2021
in सामाजिक
0
तळोदा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे दिवाळी स्नेहमिलन, मान्यवरांची हजेरी

तळोदा l प्रतिनिधी
तालुका मराठी पत्रकार संघातर्फे दिवाळी स्नेहमिलनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमात तळोदा तालुक्यातील विविध पक्षाचे नेते, सामाजिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी यांनी हजेरी लावत दिवाळीचा शुभेच्छा दिल्या.

तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित दिवाळी स्नेहमिलनाचा कार्यक्रम प्रसंगी जि.प अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, आमदार राजेश पाडवी, माजी मंत्री ॲड.पद्माकर वळवी, माजी आमदार उदेसिंग पाडवी, नगराध्यक्ष अजय परदेशी, उपनगराध्यक्ष सौ.भाग्यश्री चौधरी, माजी नगराध्यक्ष भरत माळी, भाजपा प्रदेश सदस्य डॉ शशिकांत वाणी, तहसीलदार गिरीश वखारे, नायब तहसीलदार शैलेंद्र गवते, पुरवठा निरीक्षक संदीप परदेशी, पालिका कार्यालयीन अधीक्षक राजेश माळी, स्वच्छता निरीक्षक अश्विन परदेशी, शिवसेना शहरप्रमुख जितेंद्र दुबे, भाजपा शहर अध्यक्ष योगेश चौधरी, राष्ट्रवादी शहरअध्यक्ष योगेश मराठे, नगरसेवक संजय माळी, अनाथालयाच्या अध्यक्षा श्रीमती वंदना तोरवणे, राजेंद्र राजपूत चिटणीस भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश, माजी उपनगराध्यक्ष अनुप उदासी, गौतम जैन, नगरसेवक सुभाष चौधरी, हेमलाल मगरे, नगरसेवक हितेंद्र क्षत्रीय, रामानंद ठाकरे, अमानोद्दीन शेख, संदीप परदेशी, संजय पटेल, ओबीसी मोर्चा प्रमुख प्रदीप शेंडे, कृ.उ.बा.सनीती सदस्य भरत चौधरी, माजी नगरसेवक पंकज राणे, सतीवन पाडवी, ॲड. संजय पुराणिक, ॲड. सचिन राणे, ॲड. संदीप पवार, विपुल कुलकर्णी, शिरीष माळी, विनोद वंजारी, बापू कलाल, सहयोग शोषल ग्रुपचे अल्पेश जैन, डॉ.संदीप जैन, डॉ.बडगुजर, डॉ.मोरे, डॉ. असोसिएशनचे अध्यक्ष सूर्यकांत पंजराळे, जेष्ठ नागरिक संघाचे आर.ओ.मगरे,चंदुलाल ठाकरसी, आनंतसा कलाल, ए.डी.सूर्यवंशी आदींसह शहरातील पुढारी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. सालाबादप्रमाणे तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाने दिवाळी स्नेहमिलनाचा कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व पक्षातील राजकीय पुढारी, सामाजिक कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक आदींना एका छताखाली एकत्रित करण्याचा उद्देश हा उल्लेखनीय असल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्याशी साधला संवाद

Next Post

चिनोदा चौफुलीला जननायक तंट्या मामा भील नाव द्या : बिरसा फायटर्स

Next Post
चिनोदा चौफुलीला जननायक तंट्या मामा भील नाव द्या : बिरसा फायटर्स

चिनोदा चौफुलीला जननायक तंट्या मामा भील नाव द्या : बिरसा फायटर्स

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add