देशात लसीचे १०० कोटी डोस देण्यात आले आहेत. त्यात नंदुरबार जिल्ह्यात लसीकरण कमी झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदीही लसीकरण कार्यक्रमाच्या आढाव्यासाठी ३ नोव्हेंबरला बैठक घेतील. या बैठकीत १३ राज्यांतील ४८ जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी भाग घेतील. या सर्व जिल्ह्यांत आतापर्यंत ५० टक्के लोकांना पहिला डोसही दिलेला नाही. या ४८ जिल्ह्यांमध्ये नंदुरबार जिल्ह्याचा समावेश आहे.
यात महाराष्ट्रातील ६ जिल्हे या यादीत आहेत. पण यूपीचा एकही जिल्हा यादीत नाही, तेथे फक्त ६५.८५ टक्के लोकसंख्येलाच पहिला डोस देण्यात आला आहे.यात औरंगाबाद, नंदुरबार, बुलडाणा , हिंगोली,नांदेड , अकोला या जिल्ह्यांचा समावेश आहे.केंद्र सरकारतर्फे जारी निवेदनानुसार, पंतप्रधान विदेश दौर्याहून परतल्यानंतर लगेचच ही बैठक घेतील. मोदी सध्या जी-२० शिखर परिषद व हवामान बदलावरील सीओपी-२६ बैठकीत भाग घेण्यासाठी रोम आणि ग्लासगोच्या दौर्यावर आहेत.

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458
At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458