Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

युवक कॉंग्रेसच्या कार्यकारिणीची निवडणूक प्रक्रिया जाहीर निवडणूक निरीक्षक अधिकारी मनीष टागोर यांची पत्रकार परिषदेत माहिती

team by team
October 31, 2021
in राजकीय
0
युवक कॉंग्रेसच्या कार्यकारिणीची निवडणूक प्रक्रिया जाहीर निवडणूक निरीक्षक अधिकारी मनीष टागोर यांची पत्रकार परिषदेत माहिती

नंदुरबार | प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीतील युवक कॉंग्रेसच्या कार्यकारणीची मुदत संपल्यानंतर नवीन निवडणूक जाहीर झाली असून दि.२७ ऑक्टोबर पासून ते १ नोव्हेंबर पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे.यात सर्वसामान्य युवकही सहभाग घेवु शकतात,ही प्रक्रिया ऑनलाईन आहे असे निवडणूक निरीक्षक अधिकारी मनीष टागोर यांची पत्रकार परिषदेत सांगीतले.

यावेळी सर्वप्रथम माजी पंतप्रधान स्व इंदिरा गांधी यांची पुण्यतिथीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापुजन करण्यात आले.भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते राहुल गांधी यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीतील युवक कॉंग्रेसच्या कार्यकारणीची मुदत संपल्यानंतर नवीन निवडणूक जाहीर झाली असून ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी कॉंग्रेस पक्षाचे बिहारचे मनीष टागोर यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून युवक कॉंग्रेसच्या कार्यकारिणीच्या निवडणुकी बाबत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती दिली. यावेळी त्यांनी सागीतले की, सर्वसामान्य तरुण कार्यकर्त्यांनाही युवक कार्यकारिणीत संधी मिळावी या उद्देशाने ही निवडणूक प्रक्रिया घेण्यात येत असून दि.२७ ऑक्टोबर पासून ते १ नोव्हेंबर पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. दि.२ नोव्हेंबरला अर्जांची छाननी करून ३ नोव्हेंबर पर्यंत उमेदवार निश्चित केले जाणार आहेत.तसेच पुढील १२ नोव्हेंबर पासून ते १२ डिसेंबर पर्यंत निवडणूक प्रक्रिया राबवून युवक कॉंग्रेस कार्यकारणी निवडणूक प्रक्रिया लोकशाही पद्धतीने राबविण्यात येणार असल्याची माहिती विभागीय निवडणूक निरीक्षक अधिकारी मनीष टागोर व नंदुरबार जिल्ह्याचे कॉंग्रेस कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी दिली. यावेळी युवक कॉग्रेस नंदुरबार जिल्हाध्यक्ष जितेंद्र सुर्यवंशी आदी उपस्थीत होते.

बातमी शेअर करा
Previous Post

करडे येथे जि.प.अध्यक्षांच्या हस्ते नवीन ग्रामपंचायत व अंगणवाडी नवीन इमारतीचे भूमिपूजन

Next Post

नंदुरबार येथे बैलगाडीसह सायकल रॅली काढून इंधन दरवाढीचा निषेध

Next Post
नंदुरबार येथे बैलगाडीसह सायकल रॅली काढून इंधन दरवाढीचा निषेध

नंदुरबार येथे बैलगाडीसह सायकल रॅली काढून इंधन दरवाढीचा निषेध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add