Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

करडे येथे जि.प.अध्यक्षांच्या हस्ते नवीन ग्रामपंचायत व अंगणवाडी नवीन इमारतीचे भूमिपूजन

team by team
October 31, 2021
in आरोग्य
0
करडे येथे जि.प.अध्यक्षांच्या हस्ते नवीन ग्रामपंचायत  व  अंगणवाडी नवीन इमारतीचे भूमिपूजन

तळोदा | प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील करडे येथे नविन ग्रामपंचायत इमारतीचे भूमिपूजन जि.प.अध्यक्षा ॲड सिमा वळवी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी तळोदा काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष रोहिदास पाडवी ,संजय गांधी निराधार तालुकाध्यक्ष प्रविण वळवी,जिल्हा परिषद सदस्य सुनिताबाई पवार,पंचायत समिती सदस्य चंदनकुमार पवार,माजी समाज कल्याण सभापती नरहर ठाकरे ,सरपंच राजकुमार पाडवी ,माजी सरपंच रतन पाडवी,मा.पंचायत समिती सदस्य सीताराम राहसे, भरत पवार,भिमसिंग सर,सुभाष पावरा,संजय गांधी निराधार सदस्य सचिन राहसे,रवींद्र वरशाळे,बुद्या पावरा,सुभाष नावडे,आंबुलाल वळवी,रतनदादा धुमकुळ,किशोर वसावे, सरपंच सुरेश दादा ,युवराज वळवी,बेताब पावरा,करमसिंग दादा,मोहन नावडे, प्रकाश कोळी किरण पाडवी सह करडे ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार पोलीसांच्या कर्तृत्वावर उप महनिरिक्षकांची कौतूकाची थाप, परिक्षेत्रातील पोलीस दलाच्या कार्यकुशलतेचा सन्मान

Next Post

युवक कॉंग्रेसच्या कार्यकारिणीची निवडणूक प्रक्रिया जाहीर निवडणूक निरीक्षक अधिकारी मनीष टागोर यांची पत्रकार परिषदेत माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add