Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर येथे भगवान महावीर पतसंस्थेचे ठेवीदार आक्रमक,महिलांचे अश्रू झाले अनावर

team by team
October 28, 2021
in क्राईम
0
नवापूर येथे भगवान महावीर पतसंस्थेचे ठेवीदार आक्रमक,महिलांचे अश्रू झाले अनावर

नवापूर l प्रतिनिधी-

शहरातील भगवान महावीर पतसंस्थेचे ठेवीदारांनी आज संस्थेचे चेअरमन विरचंद अग्रवाल यांच्या घरा च्या ओट्यावर महिलांनी ठिय्या मांडल्याने काही काळ वातवरण चांगलेच तापले होते. महिला ओट्यावर आक्रोश करतांना भगवान महावीर पतसंस्थेचे ठेवीदार अनेक दिवसा पासून आपल्या ठेवी परत मिळवण्यासाठी फिरत आहे. काही दिवसा पूर्वी संस्थेच्या चेअरमन आणि सभासदांनी बैठक घेऊन दि 28 तारखेला सभासदांना ठेवी पैकी काही रक्कम परत देणार असल्याचे जाहीर केल्याने आज दुपारी 12 वाजे पासून पतसंस्थेच्या कार्यालयात ठेवीदारांनी गर्दी केल्याचे दिसून आली होते.

पतसंस्थेचे ठेवीदारांनी भरलेल्या रकमेच्या 25%रक्कम देण्याचे आश्वासन दिल्याने मॅनेजर संजय पाटील आणि चेअरमन विरचंद अग्रवाल कार्यालयात चेक घेऊन ठेविदाराची यादी तयार करत होते.अचानक चेअरमन विरचंद अग्रवाल फ्रेश होण्यासाठी घरी गेल्याचे सांगून परत न आल्याने संतप्त ठेवीदारांनी आपला मोर्चा सरळ चेअरमन विरचंद अग्रवाल यांचा राहत्या घरी वळवला सर्व महिला पुरुष गांधी पुतळ्या मागील बाजूस शितल सोसायटी येथे विरचंद अग्रवाल यांच्या घरा समोरच ठिय्या मांडला होता.
त्यात काही रोज मासेमारी करून आपले जीवन उदरनिर्वाह करणारे आपले पैसे मिळणार या अपेक्षेने आले होते परन्तु आज त्याच्या रोज ही मिळणार नसल्याचे बघून त्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला होता.
आलेल्या ठेवीदारांन मध्ये अनेक मोल मंजुरी करणारे असून काही किरकोळ भाजीपाला विक्री करून आपला उदरनिर्वाह भागवत असलेले तर काही महिला नि पोटाला चिमटा देत आपली बचत ह्या पतसंस्थेत जमा केली होती ऐन दिवाळी समोर असतांना आपल्या मेहनतीचा पैश्या साठी होत असलेली फरफट पैसे मिळणार की नाही अशा अवस्थेत चेअरमन च्या उंबरठ्यावर ठिय्या मांडलेल्या महिलांचे अश्रू अनावर झाले ठेवीदारांचे आणि उपस्थितांचे मन हेलावून टाकणारा होता.
हळूहळू ठेवीदारांची गर्दी वाढल्याचे बघून पोलिस घटना स्थळी दाखल झाले ठेवीदारांनी आपला आक्रोश सहायक पोलिस निरीक्षक अशोक मोकळ समोर कथन ठेविदार करत होते. जो पर्यंत चेअरमन अग्रवाल स्वत येऊन पैसे देणार नाही तो पर्यंत आम्ही येथून हटणार नसल्याचे स्पष्ट पोलिसांना सांगत ठिय्या मांडला होतो.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

Next Post

मिशन वात्सल्य योजने’ची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Next Post
मिशन वात्सल्य योजने’ची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

मिशन वात्सल्य योजने’ची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add