Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

काथर्दे दिगर येथे महिला किसान दिवस साजरा

team by team
October 28, 2021
in कृषी
0
काथर्दे दिगर येथे महिला किसान दिवस साजरा

नंदुरबार | प्रतिनिधी
काथर्दे दिगर ता .शहादा येथे महिला किसान दिवस साजरा  करण्यात आला.
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग अंतर्गत महिला किसान दिवस कार्यक्रमाचे तालुकास्तरीय महिला किसान चर्चासत्र व प्रशिक्षण कार्यक्रम उपविभागीय कृषी अधिकारी , शहादा  तानाजी खर्डे यांच्या उपस्थितीत आयोजित केला.यावेळी कार्यक्रमात श्री.खर्डे यांनी महिलांना प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेबाबत व इतर संलग्न योजना बाबत तांत्रिक मार्गदर्शन केले व त्यानंतर कृषी मंत्री यांच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सर्वांना यूट्यूब चॅनल च्या माध्यमातून दाखविण्यात आले सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळ कृषी अधिकार सुनील गावित, कृषी पर्यवेक्षक मनोज खैरनार, जाकीर शेख,  प्रमोद राजपूत , प्रज्ञा बिरारे , कृषी सहाय्यक योगेश मिस्त्री यांनी विशेष परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर तब्बल आठ तासानंतर चालकाला सुखरूप बाहेर काढले

Next Post

नंदुरबार- भालेर वाहतुकीस अडथळा ठरणारा ‘तो’ ट्रक काही तासातच पोलीस ठाण्याच्या कंपाउंड मध्ये हलवला

Next Post
नंदुरबार- भालेर वाहतुकीस अडथळा ठरणारा ‘तो’ ट्रक काही तासातच पोलीस ठाण्याच्या कंपाउंड मध्ये हलवला

नंदुरबार- भालेर वाहतुकीस अडथळा ठरणारा 'तो' ट्रक काही तासातच पोलीस ठाण्याच्या कंपाउंड मध्ये हलवला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

July 2, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

July 2, 2026
कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

July 2, 2026
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add