Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पाकिस्तानचा विजय झाल्यामुळे जल्लोष करण्याच्या तो व्हिडिओवर विश्वास ठेवू नका, नंदुरबार शहर पोलिसांचे आवाहन

team by team
October 27, 2021
in क्राईम
0
पाकिस्तानचा विजय झाल्यामुळे जल्लोष करण्याच्या तो व्हिडिओवर विश्वास ठेवू नका, नंदुरबार शहर पोलिसांचे आवाहन
नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील प्रवेशद्वाराजवळ लव नंदुरबार फलकाजवळ ध्वज फडकविण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित होत आहे. हा व्हिडीओ ईद-ए-मिलाद यादिवशी मोहम्मद पैगंबर साहब यांची जयंती साजरी करण्यानिमित्त ध्वज फडकविताना तयार करण्यात आला होता. परंतु काही जणांकडून सदर व्हिडिओ भारत-पाकिस्तान च्या झालेल्या क्रिकेट मॅचनंतर पाकिस्तानचा विजय झाल्यामुळे जल्लोष करण्याच्या दृष्टीने नंदुरबारात ध्वज फडकविण्याचा व्हिडिओ प्रसारित करण्यात येत आहे. त्यामुळे शहरात चुकीची अफवा पसरत असून यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. तसेच अफवांना देखील बळी पडू नये, असे आवाहन नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच सदरच्या व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्यास त्यांच्यावर सायबर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असेही नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या वतीने कळविण्यात येत आहे.नागरिकांनी कुठल्याही अफवांना बळी न पडता कायदा सुव्यवस्था कायम ठेवावी, असे आवाहन नंदुरबार शहर पोलिसांनी केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

वीजबिल रोखीने भरण्यासाठी आता दरमहा पाच हजार रुपयांची मर्यादा

Next Post

पोलिसांच्या आडमुठे धोरणामुळे रहदारीस होतोय अडथळा, अपघाताला मिळतेय निमंत्रण, तक्रार करायची तरी कुणाकडे ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add