Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनातर्फे ॲड. राम रघुवंशी तर सभापती पदासाठी शिवसेनेचे गणेश पराडके व काँग्रेसचे अजित नाईक यांची बिनविरोध निवड

team by team
October 25, 2021
in राजकीय
0
नंदूरबार जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनातर्फे ॲड. राम रघुवंशी तर सभापती पदासाठी शिवसेनेचे गणेश पराडके व काँग्रेसचे अजित नाईक यांची बिनविरोध निवड
नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनातर्फे ॲड. राम रघुवंशी यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला आहे.तर सभापती पदासाठी शिवसेनेचे गणेश पराडके व काँग्रेसचे अजित नाईक यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे नंदुरबार जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदी ॲड. राम रघुवंशी व  सभापती पदासाठी शिवसेनेचे गणेश पराडके व काँग्रेसचे अजित नाईक यांची बिनविरोध निवड झाली असून.याची घोषणा पिठासिन अधिकारी  चेतनसिंग गिरासे यांनी केली.
नंदुरबार जि.प.तील ११ सदस्यांचे ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन सदस्यत्व रद्द झाले होते. यामुळे या गटातील सदस्यत्वासाठी नव्याने पोटनिवडणूक घेण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या होत्या. मात्र कोरोनामुळे सदरची निवडणूक लांबणीवर पडली. सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये सदर निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल देखील बदलले आहे. सन २०१९ मध्ये जि.प. निवडणूक झाल्यानंतर त्यात भाजपा व कॉँग्रेसच्या प्रत्येकी २३ तर शिवसेनेच्या ७ व राष्ट्रवादीचे ३ सदस्य निवडून आले होते. मात्र ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर भाजपाच्या ७, कॉँग्रेस व शिवसेनेच्या प्रत्येकी २ सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले होते. पोटनिवडणूकीनंतर भाजपाचे ४, कॉँग्रेस व शिवसेनेचे प्रत्येकी ३ तर राष्ट्रवादीचा १ सदस्य विजयी झाला आहे. यामुळे आता नंदुरबार जि.प.मध्ये सद्यस्थितीत कॉँग्रेस सर्वाधिक २४, भाजपा २०, शिवसेना ८ तर राष्ट्रवादी ३ असे पक्षीय बलाबल आहे. दरम्यान, आज जि.प.उपाध्यक्ष व दोन विषय समिती सभापतींच्या निवडीसाठी विशेष सभा होणार आहे. नंदूरबार जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनातर्फे ॲड. राम रघुवंशी यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला आहे.तर सभापती पदासाठी शिवसेनेचे गणेश पराडके व काँग्रेसचे अजित नाईक यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे नंदुरबार जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदी ॲड. राम रघुवंशी व सभापती पदासाठी शिवसेनेचे गणेश पराडके व काँग्रेसचे अजित नाईक यांची बिनविरोध निवड झाली असून.याबाबत ची घोषणा पिठासिन अधिकारी  चेतनसिंग गिरासे यांनी केली.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदी ॲड. राम रघुवंशी यांची तर सभापदीपदी गणेश पराडके व अजित नाईक यांची बिनविरोध निवड,औपचारिक घोषणा 3 वाजेला होणार

Next Post

बोअरवेल, विहीर योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Next Post

बोअरवेल, विहीर योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

October 19, 2026
कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026
नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

October 18, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 18, 2026
तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add