Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार प.स.उपसभापतीसाठी आघाडीतर्फे कॉग्रेसचे कमलेश महाले,भाजपातर्फे छाया जितेंद्र पवार यांचे नामाकंन दाखल सध्या स्थितीला असे आहे समिकरण

team by team
October 24, 2021
in राजकीय
0
नंदुरबार प.स.उपसभापतीसाठी आघाडीतर्फे  कॉग्रेसचे कमलेश महाले,भाजपातर्फे छाया जितेंद्र पवार यांचे नामाकंन दाखल सध्या स्थितीला असे आहे समिकरण

नंदुरबार| प्रतिनिधी

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियमानुसार रिक्त नंदुरबार व शहादा पंचायत समितीचे उपसभापती पदासाठी आज दि. २४ ऑक्टोंबर निवडणुक प्रक्रिया राबविण्यात येत आहे.दुपारी १ वाजपर्यंत अर्ज दाखल करण्यात आले यात आघाडीतर्फे कॉग्रेसचे कमलेश महाले यांनी दोन तर भाजपातर्फे छाया जितेंद्र पवार यांनी नामाकंन दाखल केले.सर्वसाधारण सभेनंतर उपसभापतीचे निवड होणार आहे.

यासाठी दि.२४ ऑक्टोंबर २०२१ रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी पिठासन अधिकारी  म्हणुन नंदुरबारचे तहसिलदार भाऊसाहेब थोरात आहेत.कॉग्रेसचे कमलेश महाले यांच्या अर्जावर सुचक म्हणुन संतोष साबळे व प्रल्हाद राठोड यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. अर्ज दाखल करतांना बी.के.पाटील, शिवसेना तालुका प्रमुख रविंद्र गिरासे आदी उपस्थीत होते,तर भाजपातर्फे  छाया जितेंद्र पवार यांनी नामाकंन दाखल केले.त्यांच्या अर्जावर सुचक म्हणुन सिमा जमदाळे यांची स्वाक्षरी आहे.अर्ज दाखल करतांना प.स.सभापती प्रकाश गावीत उपसथीत होते.नंदुरबार पंचायत समितीच्या पाच रिक्त जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत ५ पैकी ४ जागांवर शिवसेनेने विजय मिळविला होता.यात भाजपाला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. या निवडणुकीत भाजपाला २ जागांचा फटका बसला असून शिवसेनेच्या  २ जागा वाढल्या आहेत. सद्यस्थितीत पंचायत समितीत भाजपाचे ९, शिवसेनेचे ८ तर कॉंग्रेसचे ३  सदस्य आहेत. त्यामुळे भनंदुरबार पंचायत समितीवर सत्तांतर होवून आघाडीचा उपसभापती निवडण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

रासेयो तर्फे आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत कार्यक्रम

Next Post

नंदुरबार प.स.उपसभापतीपदी आघाडीतर्फे कॉग्रेसचे कमलेश महाले दोन मतांनी विजयी

Next Post
नंदुरबार प.स.उपसभापतीपदी आघाडीतर्फे कॉग्रेसचे कमलेश महाले दोन मतांनी विजयी

नंदुरबार प.स.उपसभापतीपदी आघाडीतर्फे कॉग्रेसचे कमलेश महाले दोन मतांनी विजयी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

August 20, 2026
जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

August 20, 2026
भाजपाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख पदी हिंदू सेवक केतन रघुवंशी यांची निवड

भाजपाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख पदी हिंदू सेवक केतन रघुवंशी यांची निवड

August 20, 2026
महा-साधना सप्ताहात नंदुरबार जिल्हा माहिती कार्यालयाचा दबदबा

महा-साधना सप्ताहात नंदुरबार जिल्हा माहिती कार्यालयाचा दबदबा

August 20, 2026
तळोदा बायपास रस्त्यावरील मंजूर महामार्गालगत सर्विस रोड सुरू करावा:  आ.चंद्रकांत रघुवंशी

तळोदा बायपास रस्त्यावरील मंजूर महामार्गालगत सर्विस रोड सुरू करावा: आ.चंद्रकांत रघुवंशी

August 16, 2026
भालेर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

भालेर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

August 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add