Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

team by team
August 20, 2026
in राज्य
0
हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

नंदुरबार l प्रतिनिधी

महाराष्ट्र पोलीस दलात दीर्घकालीन व निष्कलंक सेवेबद्दल नंदुरबार येथील हवालदार भटू धनगर यांना भारत सरकार (गृह मंत्रालय) तर्फे उत्कृष्ट व अति उत्कृष्ट सेवा पदक देऊन गौरविण्यात आले आहे.राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांच्या हस्ते भटू शांतीलाल धनगर यांना सेवा पदक प्रदान करण्यात आले.

हवालदार भटू धनगर यांनी पोलीस दलात स्थानिक गुन्हेअन्वेषण शाखा, नंदुरबार शहर पोलीस ठाणे, शहादा, येथे सेवा बजावली. सध्या महामार्ग सुरक्षा पथकात कार्यरत आहेत.

वडील शांतीलाल धनगर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे अत्यंत कष्टाने हमाली काम करून मुलांना शिक्षण दिले. यापूर्वी सन 2022 मध्ये हवालदार भटू धनगर यांना पोलीस महासंचालक पदाने सन्मानित करण्यात आले.

नंदुरबार जिल्हा पोलीस दलात खून, दरोडे, घरफोडी अशा अनेक गुन्ह्यांमध्ये तपास कामी यशस्वी कामगिरी बजविल्याबद्दल
अनेक बक्षिसांचे ते मानकरी ठरले आहेत. राज्य नंतर केंद्र शासनाच्या उत्कृष्ट पदक प्राप्तीबद्दल हवालदार भटू धनगर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

Next Post

जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

Next Post
जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी शिक्षण परिषद

शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी शिक्षण परिषद

October 4, 2026
गांधी जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांचे विविध उपक्रम

गांधी जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांचे विविध उपक्रम

October 4, 2026
पालिका पाणीपुरवठा योजना चांगल्या दर्जाची करणार;आ. चंद्रकांत रघुवंशी

पालिका पाणीपुरवठा योजना चांगल्या दर्जाची करणार;आ. चंद्रकांत रघुवंशी

October 4, 2026
नांदरखे आश्रम शाळेत स्वच्छता अभियान उत्साहात

नांदरखे आश्रम शाळेत स्वच्छता अभियान उत्साहात

October 3, 2026
सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिला स्वच्छतेचा मंत्र

सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिला स्वच्छतेचा मंत्र

October 3, 2026
खोकराळे विद्यालयात पारंपरिक देहाती खेळांच्या स्पर्धा

खोकराळे विद्यालयात पारंपरिक देहाती खेळांच्या स्पर्धा

October 3, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add