Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

उमराणीचा बारीपाडा येथे चौघांच्या शेतातून पोलिसांनी जप्त केले साडे सात लाखाचे गांजाची झाडे, चार जणांविरुद्ध गुन्हा

team by team
October 22, 2021
in क्राईम
0
उमराणीचा बारीपाडा येथे चौघांच्या शेतातून पोलिसांनी जप्त केले साडे सात लाखाचे गांजाची झाडे, चार जणांविरुद्ध गुन्हा

धडगांव | प्रतिनिधी
धडगांव तालुक्यातील उमराणीचा बारीपाडा शिवारात पोलीसांनी धाड टाकुन ४ जणांच्या शेतात लागवड केलेली ७ लाख ५१ हजार ४४० रूपये किंमतीचे ३ क्विंटल ७५ किलो ७२० ग्रॅम वजनाचे एकुण १ हजार २३ गांजाची झाडे जप्त केली असुन याप्रकरणी चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,धडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जी.आर.औताडे यांना धडगाव तालुक्यात उमराणीचा बारीपाडा शिवारात २ ते ३ शेतांमध्ये गांजा हा अमली पदार्थाची बेकायदेशीरित्या लागवड केली असल्याची बातमी मिळाल्याने पथकाने त्या ठिकाणी जावुन पाहणी केली असता, सरदार शंकर पावरा , अनिल शंकर पावरा , भाईदास डोंगरसिंग पावरा , जयसिंग शंकर पावरा यांच्या शेतात ७ लाख ५१ हजार ४४० रूपये किंमतीचे ३ क्विंटल ७५ किलो ७२० ग्रॅम वजनाचे एकुण १०२३ गांजा पदार्थाचे झाडे जप्त लागवड केलेली दिसुन आली.पोलीसांनी ही झाडे जप्त केली असुन सरदार शंकर पावरा , अनिल शंकर पावरा , भाईदास डोंगरसिंग पावरा , जयसिंग शंकर पावरा सर्व रा. उमराणीचा बारीपाडा ता.धडगांव यांच्या विरूध्द पोसई राहुन शालीग्राम भदाणे यांच्या फिर्यादीवरून धडगांव पोलीस ठाण्यात  एन . डी . पी . एस कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक  पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक  विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा श्रीकांत घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई राहुल भदाणे , हेड कॉन्स्टेबल राजेंद्र जाधव , जयेश गावीत , पोना शशिकांत वसईकर , पोकॉ  हिरालाल सोनवणे ,  रितेश बेलेकर,  विनोद पाटील , राजेंद्र चोरमले , गणेश मराठे , स्वप्निल गोसावी ,  दिपक वारुळे , अशोक पाडवी यांच्या पथकाने केली .

बातमी शेअर करा
Previous Post

कोरोना नियमांचे पालन करुन अस्तंभा ऋषींचे भाविकांना दर्शन घेता येणार

Next Post

नागरिकांनी केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांचा लाभ घ्यावा: जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Next Post
नागरिकांनी केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांचा लाभ घ्यावा:  जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नागरिकांनी केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांचा लाभ घ्यावा: जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add