Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार शासकीय कृषी महाविद्यालयात अळंबी लागवड तंत्रज्ञानावर एकदिवसीय प्रशिक्षण

team by team
March 27, 2026
in शैक्षणिक
0
नंदुरबार शासकीय कृषी महाविद्यालयात अळंबी लागवड तंत्रज्ञानावर एकदिवसीय प्रशिक्षण

नंदुरबार l प्रतिनिधी-

नंदुरबार येथील शासकीय कृषी महाविद्यालयात ‘शाश्वत उपजीविकेसाठी अळंबी लागवड तंत्रज्ञान’ या विषयावर एकदिवसीय प्रक्षीक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन सहयोगी अधिष्ठाता डॉ. यू बी होले, , शासकीय कृषी महाविद्यालय नंदुरबार यांनी केले.

या कार्यक्रमात डॉ. संदीप वाघ, डॉ. दिनेश सूर्यवंशी, प्रा. सपकाळ, प्रा. राजपूत, आणि डॉ. बिरारी यांनी प्रशिक्षण तज्ञ म्हणून मार्गदर्शन केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या मंजुरीने आणि अधिष्ठाता कृषि डॉ. खरबडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

या प्रशिक्षण वर्गात ४५ प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला. डॉ. होले यांनी अळंबीवरील कीड आणि त्याचे नियंत्रण याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. वाघ यांनी शास्त्रोक्त अळंबी उत्पादनाबाबत माहिती दिली. डॉ. सूर्यवंशी यांनी अळंबी उत्पादनाचे बाजार मूल्य, आहारातील महत्व आणि रोजगाराच्या संधींबाबत सांगितले.
प्रा. सपकाळ यांनी अळंबीवरील रोग आणि उपाय योजनांवर प्रकाश टाकला, तर प्रा. राजपूत यांनी अळंबी काढणी आणि साठवणुकीबाबत मार्गदर्शन केले.

डॉ. बिरारी यांनी ऑनलाइन माध्यमातून अळंबी काढणीनंतरच्या निगाबाबत सांगितले. सूत्रसंचालन डॉ. सूर्यवंशी यांनी केले आणि आभार डॉ. वाघ यांनी मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ : विदेशात यश मिळवलेल्या सुपुत्राचा भव्य सत्कार

Next Post

माजी खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते 10 ग्रामपंचायतींना पाणी टँकरचे वितरण

Next Post
माजी खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते 10 ग्रामपंचायतींना पाणी टँकरचे वितरण

माजी खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते 10 ग्रामपंचायतींना पाणी टँकरचे वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add