Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार शहरात रविवारी ‘श्री जगदंबा देवी अवतार’ सोहळा मिरवणूक

team by team
March 7, 2026
in राज्य
0
नंदुरबार शहरात रविवारी ‘श्री जगदंबा देवी अवतार’ सोहळा मिरवणूक

नंदुरबार l प्रतिनिधी-

होळी उत्सवाच्या पारंपरिक कार्यक्रमांतर्गत यंदाही नंदुरबार शहरात श्री जगदंबा देवी अवतार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मांगल्य सेवा संस्था, नंदुरबार यांच्या वतीने आयोजित हा धार्मिक व पारंपरिक सोहळा दि. ८ मार्च २०२६ (रविवार) रोजी सायंकाळी ६ वाजता सुरू होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सुभाष जानवे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

या सोहळ्याची सुरुवात कमानी दरवाजा परिसरातील श्री. भास्कररावजी जोशी यांच्या निवासस्थानापासून होईल. तेथून देवीचा अवतार व मिरवणूक शहरातील विविध मार्गांवरून काढण्यात येणार असून अनेक ठिकाणी भक्तांना दर्शनाची संधी मिळणार आहे.

मिरवणुकीचा मार्ग पुढीलप्रमाणे राहणार आहे –
कमानी दरवाजा येथून सुरुवात होऊन शिवाजी चौक होळी प्रदक्षिणा, शिवाजी चौकाजवळील जुने मधुरम हॉस्पिटल मार्ग, जंक्या बाजार पोस्ट ऑफिस गल्ली, जंक्या बाजार नगर परिषद टॉवरसमोर, जंक्या बाजार मुख्य चौक, लोकमान्य टिळक मार्गावरील राजवाडा समोरील मारुती मंदिर परिसर, शिरीष मेहता रोड होळी प्रदक्षिणा, सराफ बाजार – टिळक पथ – फडके चौक, गुजवाडी परिसर, बालाजी वाडा व बालाजी मंदिर परिसर, सोनार खुंट, संकट मोचन मारुती चौक, विठ्ठल मंदिर चौक अशा मार्गाने मिरवणूक काढली जाईल.

यानंतर श्री गणपती मंदिर येथे देवीचा विसर्जन सोहळा पार पडणार आहे.

या पारंपरिक धार्मिक कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मांगल्य सेवा संस्था, नंदुरबार यांच्यावतीने करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

महिला दिनानिमित्त १ हजार महिलांना मासिक पाळी कपचे मोफत वाटप,स्पर्श हॉस्पिटलचा उपक्रम

Next Post

नंदुरबार येथे युवा सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

Next Post
नंदुरबार येथे युवा सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

नंदुरबार येथे युवा सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026
नंदुरबार येथे युवा सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

नंदुरबार येथे युवा सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

March 7, 2026
नंदुरबार शहरात रविवारी ‘श्री जगदंबा देवी अवतार’ सोहळा मिरवणूक

नंदुरबार शहरात रविवारी ‘श्री जगदंबा देवी अवतार’ सोहळा मिरवणूक

March 7, 2026
महिला दिनानिमित्त १ हजार महिलांना मासिक पाळी कपचे मोफत वाटप,स्पर्श हॉस्पिटलचा उपक्रम

महिला दिनानिमित्त १ हजार महिलांना मासिक पाळी कपचे मोफत वाटप,स्पर्श हॉस्पिटलचा उपक्रम

March 7, 2026
नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला अर्थसंकल्पातून चालना

नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला अर्थसंकल्पातून चालना

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add