Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

team by team
February 20, 2026
in राजकीय
0
शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

नंदुरबार l प्रतिनिधी

हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त पुतळ्यास पूजन करण्यात आले यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम रघुवंशी यांच्या हस्ते पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी बांधकाम सभापती देवेंद्र जैन,पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, आरोग्य सभापती प्रीतम ढंढोरे विजय माळी शिवसेना शहर प्रमुख रवींद्र पवार नगरसेवक राऊ बाबा मोरे नगरसेवक मोंटू जैन, दीपक दिघे चेतन वाळवी ,भूषण नेरे भरत चौधरी शेतकी संघाचे अध्यक्ष बी के पाटील पंचायत समितीचे माजी सभापती विक्रमसिंग वळवी कृषि उत्पन्न बाज़ार समिति सदस्य किशोर पाटील अतुल पाटील गजेंद्र शिंपी जय रघुवंशी गौरव चौधरी कुणाल वसावे युवासेना जिल्हाप्रमुख मोहितसिंग राजपूत सुभाष पानपाटील जितेंद्र मराठे विनोद राजपूत शिवसेना वैधकीय मदत कक्ष जिल्हाअध्यक्ष पप्पू गिरासे उपशहर प्रमुख दुर्गेश शिरसाठ युवासेना शहर प्रमुख बंटी सुल किरण चौधरी शिवसेना सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमर वल्वी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते सदर रक्तदान कार्यक्रमात एकूण १०७ रक्तदान केले कार्यक्रम यशस्वी साठी युवा सेनेचे पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले

बातमी शेअर करा
Previous Post

सैनिकी विद्यालयात शिवजयंती साजरी

Next Post

तोरणमाळ फेस्टिव्हलमुळे पर्यटन विकासाला नवी दिशा

Next Post
तोरणमाळ फेस्टिव्हलमुळे पर्यटन विकासाला नवी दिशा

तोरणमाळ फेस्टिव्हलमुळे पर्यटन विकासाला नवी दिशा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

April 13, 2026
माजी खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते नवजात बालकांसाठी ‘बालकवच’ किटचे वितरण

माजी खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते नवजात बालकांसाठी ‘बालकवच’ किटचे वितरण

April 13, 2026
नंदुरबारमध्ये हॉटेल मॅनेजरची निर्घृण हत्या; पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल

नंदुरबारमध्ये हॉटेल मॅनेजरची निर्घृण हत्या; पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल

April 13, 2026
नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add