Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सैनिकी विद्यालयात शिवजयंती साजरी

team by team
February 20, 2026
in शैक्षणिक
0
सैनिकी विद्यालयात शिवजयंती साजरी

नंदुरबार l प्रतिनिधी-

पथराई ता. जि. नंदुरबार येथील के.डी. गावित सैनिकी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय शिवजयंती साजरी करण्यात आली.
ध्वनिक्षेपकावरून शिवरायांचे पोवाडे व गीतांनी शिवजयंतीची उत्साही वातावरण निर्मिती करण्यात आली होती.

याप्रसंगी प्राचार्य हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य शरद पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रल्हाद संदानशिव तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा.ज्ञानेश्वर गवळे हे उपस्थित होते.
प्रतिमापूजनानंतर श्रीमती रजनी करेले यांनी शिवरायांच्या बालवयातील प्रसंगावरून शिवरायांचा करारीपणा वर्णित केला.
प्रमुख वक्ते प्रा.ज्ञानेश्वर गवळे यांनी ‘शिवरायांचे बालपण ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज’हा जीवन प्रवास विविध प्रसंगांच्या आधारे आपल्या ओघववत्या शैलीत विद्यार्थ्यांसमोर मांडला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री.पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून शिवरायांच्या जीवन चरित्रावरून आपण काय शिकले पाहिजे ते विविध उदाहरणाद्वारे सांगितले.फक्त शिवरायांचा फोटो डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा शिवाजी महाराजांचा इतिहास हा डोक्यात उतरवला पाहिजे असे सांगितले.

कार्यक्रमाचे आयोजन इकबाल शहा, श्रीमती नीलिमा वाघ व ज्ञानेश्वर गवळे यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलिमा वाघ यांनी केले तर इकबाल शहा यांनी आभार मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

शिवजयंतीनिमित्त एस. ए. मिशन विद्यालयात सांस्कृतिक,शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी

Next Post

शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

Next Post
शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add