Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथे महर्षी वाल्मिक ऋषी प्रवेशद्वाराचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते उद्घाटन

team by team
October 21, 2021
in सामाजिक
0
नंदुरबार येथे महर्षी वाल्मिक ऋषी प्रवेशद्वाराचे  माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते उद्घाटन

नंदुरबार l प्रतिनिधी

शहरातील रायसिंगपुरा कोळी प्लॉट भागात रामायणकार महर्षी वाल्मिक ऋषी यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.जयंतीचे औचित्य साधून  नगरपालिकेने उभारलेल्या महर्षी वाल्मिक ऋषी प्रवेशद्वाराचे उद्घाटन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी तसेच नगरसेविका कल्याणी मराठे यांच्या हस्ते करण्यात आले. या नंतर महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी उपनगराध्यक्ष रवींद्र पवार,  सभापती प्रमोद शेवाळे, भावना गुरव, चेतन पाडवी, नगरसेवक कुणाल वसावे, दीपक दिघे, अर्जुन मराठे, सोमु गिरासे, गजानन पाटील, प्रा भास्कर कुवर, इंदास चित्ते, दिनेश चित्ते, आदी  उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.  वाल्मिक जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी कोळी समाज सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष घारू कोळी, उपाध्यक्ष दादा कोळी, सचिव रवींद्र चव्हाण, खजिनदार कमलेश कोळी, सदस्य सागर चित्ते, अर्जुन शिरसाट, उत्सव समितीचे अध्यक्ष शुभम चित्ते,अविनाश जाधव,पिंटू कोळी,निलू कोळी आदींनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार व शहादा येथे कर्ज मेळाव्यांचे आयोजन

Next Post

नंदुरबार व शहादा येथे साडे अकरा लाखाचा अवैध गुटखा जप्त,ट्रक व बोलेेरोसह तीघांना अटक

Next Post
नंदुरबार व शहादा येथे साडे अकरा लाखाचा अवैध गुटखा जप्त,ट्रक व बोलेेरोसह तीघांना अटक

नंदुरबार व शहादा येथे साडे अकरा लाखाचा अवैध गुटखा जप्त,ट्रक व बोलेेरोसह तीघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add