Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार नगरपालिकेची अजितदादा पवारांना अनोखी श्रद्धांजली

team by team
February 2, 2026
in राजकीय
0
नंदुरबार नगरपालिकेची अजितदादा पवारांना अनोखी श्रद्धांजली

नंदुरबार l प्रतिनिधी

नगरपालिकेचा माध्यमातून शहरात साकारण्यात येत असलेल्या ‘नमो उद्याना’चे नामकरण आता ‘लोकनेते अजितदादा पवार नमो उद्यान’ असे करण्यात आले आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांना आगळीवेगळी श्रद्धांजली वाहण्यासाठी नगरपरिषदेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी यांनी दिली.

नंदुरबार नगरपालिकेतर्फे शहराच्या सौंदर्यीकरणात भर टाकण्यासाठी शहरातील ज्ञानदीप सोसायटी परिसरात ‘नमो उद्यान’ या भव्य उद्यानाची निर्मिती केली जात आहे. उद्यानाचे भूमिपूजन २६ जानेवारी रोजी राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले होते. प्रारंभी या प्रकल्पाचे नाव ‘नमो उद्यान’ असे होते.

मात्र, राज्याचे लाडके नेतृत्व आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अचानक झालेल्या निधनाने संपूर्ण राज्यासह नंदुरबार जिल्ह्यावरही शोककळा पसरली आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी नंदुरबार नगर परिषदेने या उद्यानाचे नाव ‘लोकनेते अजितदादा पवार नमो उद्यान’ करण्याचा ठराव करण्यात येणार आहे.

लोकनेते अजितदादांचे राज्याच्या विकासात मोठे योगदान होते. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नगरपालिकेने हा निर्णय घेतला असून, हे उद्यान शहराच्या वैभवात भर टाकण्यासोबतच दादांच्या आठवणींना उजाळा देणारे ठरेल.
सौ.रत्ना रघुवंशी, नगराध्यक्ष

बातमी शेअर करा
Previous Post

अजितदादांचा अस्थिकलश उद्या नंदुरबारात जिल्हावासीयांना घेता येणार दर्शन

Next Post

अभय योजनेतून ५० टक्के दंड माफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवणार : आ. चंद्रकांत रघुवंशी

Next Post
अभय योजनेतून ५० टक्के दंड माफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवणार : आ. चंद्रकांत रघुवंशी

अभय योजनेतून ५० टक्के दंड माफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवणार : आ. चंद्रकांत रघुवंशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026
माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

May 21, 2026
भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

May 21, 2026
20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add